जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...... .
आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं. कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं, मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं.....

No comments:
Post a Comment