Police Bharati 2015

महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05/10/2015
असुन शेवटची तारीख 21/10/2015
आहे,तसेच बँकेत
चलान भरण्याची तारीख 22/10/2015आणि
ट्राझिस्टन आय
डी भरण्याची शेवटची तारीख
30/10/2015 आहे.व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 16/11/2015 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
11,361 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____
mumbai-3200,
puna 1400,
raigad 1350,
satara- 430,
sangli- 250,
thana-470,
Nasik city-390
Nasik Rural-1356
thana rural -220,
navi-mumbai-450 ,
gadchiroli:aher i-700,
nagpur-350,
ratnagiri-315,
hingoli-150 ,
s.r.pf gr 1-70,
s,r,p,f g.r. 7 -80
beed 180
--महाराष्ट्र पोलीस--
आपल्या गावतील ग्रुप वर शेअर करा.                     Very Important

खुल्या प्रवगात (open) मध्मे जे मुल येतात त्याना आनंदाची बातमी आहे जे चे वय 25 संपले आहे त्याना सुध्दा पोलीस भरती देता येईल 15 अॉगस्ट रोजी भाषण देतांना ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सागितले open मध्ये जे मुल किव्हा मुली आहेत त्याना फक्त पोलीस भरती च्या वयात 3 वर्षाची सवलत मिळनार आहे कारण ब-याच गरीब घरचे मुल आपल करियर म्हणून पोलीस क्षेत्र निवडतात त्या मुळे गृहमंञ्यानी हा निर्णय घेतला आहे.open चे वय 25 ऐवजी 28 केले आहे जे कोणी हा SMS वाचेल त्याने आपल्या मिञाला फेसबुक किव्हा व्हाट्स अप ला हा SMS पाटवा कारण एक SMS तुमच्या मिञाचे जिवन बदलु शकते

No comments:

Post a Comment