सर - मुलानो उद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत. सर्वानी वेळेवर या.

गण्या- मी नाही येऊ शकणार.

सर - कारण काय

गण्या - माझी आई मला एवढ्या लांब पाठवनार नाही.
😂😂😀😃😄😜😛
मास्तर वारले

No comments:

Post a Comment