अप्रतिम सुविचार
वीटेवरुन उतरुन
वीठोबा मला एकदा पंढरी दाखवा....
हव तर मी येतो पण,
आमच्या 'शिवरायांना' परत पाठवा...

‬ सागराचे पाणी कधी आटणार नाही "
हिंदुत्वाची " आठवण कधी मिटणार नाही....
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी..
नाद हा "शिवजयंतीचा" सुटणार नाही...

No comments:

Post a Comment