जोपर्यंत इथं "जिजाऊ" जन्माला येत नाही,
तोपर्यंत इथं "शिवाजी" पैदा होत नाही...

पण, राजे! आमचं "विज्ञान" आता इतकं पुढं गेलंय राजे!,
"गर्भात मुलगा का मुलगी हे आता आधीच कळू लागलंय राजे!"
"जिजाऊ" आता गर्भातच मारल्या जातात.
बाहेरं यायचा सवालच नाही आणि
"शिवाजी" उभा राहायचा तरं मग प्रश्नंच नाही.

आपल्याला वाटतं ना आज पुन्हा "शिवछत्रपती" असायला हवे होते.
पण! "शिवछत्रपती" घडण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला "जिजाऊ" घडवावी लागेल,

!!!"जय जिजाऊ - जय शिवराय"!!! —

No comments:

Post a Comment