भगवा म्हणजे...?
भ - भिक न मागणारा
ग - गनिमाला कापणारा
वा - वार्याला हि लाजवणारा
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
भगवा म्हणजे...?
भ - भवानी आई चा आशीर्वाद
ग – गजर हर हर महादेवाचा
वा – वारकरी आई जगदंबेचे
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
भगवा म्हणजे...?
भ - भय भयीत करणारा.
ग - गुलामी न करणारा
वा - वाघ असल्याची जाणीव करणारा.
होय आहे शिवराय नावाचा माझा भगवा आहे..
होय हाच भगवा आपल्या शिवसेनेनेच हाती घेतला
"भगवा " हीच आपली शान आहे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शिवसेना

No comments:

Post a Comment