कोकण रेल्वे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.
इतिहास
मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.


सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत ५ फायदे

नारळपाण्यामध्ये अनेक लाभकारक फायदे असतात. आजारी माणसाला नारळपाणी दिले जाते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कधी याबाबत अनेकदा लोकांमध्ये दुविधा असते. काहींचे म्हणणे असते की नारळपाणी सकाळी प्यावे तर काही म्हणतात नारळपाणी संध्याकाळी पिणे योग्य असते. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या वेळेस नारळपाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. सकाळी नारळपाणी प्यायल्यास दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते.
सकाळी उठून नारळपाणी पिण्याचे हे आहेत फायदे
थॉयरॉईड हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी नारळपाणी खूप उपयोगी ठरते.
किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. तसेच मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यताही कमी होते.
नारळपाण्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय तर नारळपाणी पिण्याने मोठा फायदा होतो. यात कॅलरीजची मात्रा कमी असते. नारळपाणी प्यायल्याने बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे सतत खाण्याचीही गरज भासत नाही.
नारळपाणी प्यायल्याने त्वचेलाही फायदा होतो. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो

मर्यादे

कुणीतरी मला विचारले कि,,,' तू
तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत
जावू शकतोस'??? मी हसत उत्तर दिले,,'जर
मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते!!'

आनंद

आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.

Beautiful Sms in Marathi language

आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल ते
सांगता येत नाही ..
म्हणूनच घेतला जाणारा प्रत्येक
निरोप हा असा घ्यावा कि ..
त्या आठवणीनी चेहऱ्यावर फक्त हसूच
उमटेल ...

देवावर विश्वास असेल तर,
देव जे देईल त्याच्यात समाधान माना.
पण,
स्वतःवर विश्वास असेल,
तर देवाला सुद्धा तुम्हाला हवे ते देणे भाग पडेल...
🌸🌹शुभ सकाळ🌹🌸

Good morning 😊

🍃🐾🍃🐾🍃🐾🍃🐾🍃
आकाशात एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी,                                                                                                                             तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....

     🌹😊good morning😊🌹
            🌿☕🌅🌿

एक बोधकथा

एक बोधकथा :
एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.
पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !
पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...
या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ✒
🏿 जरा सांभाळून

NIce SMS in Marathi

जेव्हा मन कमकुवत असतं,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,
जेव्हा मन संतुलित असतं,
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते,
जेव्हा मन मजबूत असतं,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,
म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,
तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवू शकता.

पोरग किती दारु पीलय!!

आज सहज विचार आला
.
.
.
.
.
.
.
.
अजून काही दिवस सलमानचा कोर्टात खटला चालला असता तर असे सिद्ध झाले असते की...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
.
,
.
.
.
.
लोकच दारू पिऊन झोपले होते . . . . आणि . . सलमान रात्री किर्तन करून घरी चालला होता 😃
 13  वर्ष घातली तरी कोर्टला कळलं नाही
दारू कुणी पिली होती????
 .
.

.
इथे आमची आई phone वर नुसत
Hello म्हनलं की ओळखते पोरग किती दारु पीलय!!😰, 😜😜😂😂

जरूर वाचा 👈

वेळ
संध्याकाळची सात .
मंदिरासमोर काही मुले खेळत
होती.
त्याच वेळी दोन तीन साधूबाबा आले
मंदीरात गेले
त्यांनी ऊजेड करण्यासाठी दिवा लावला .
एका साधूबाबाच्या मनात आलं कि, या मुलांची परीक्षा घ्यावी .
एक मुलाला बोलावलं दिवा जवळ घेतला आणि म्हटलं ,

 " सांग बाळा ही ज्योत कुठून आली ?"

ते 8 - 10 वर्षांचं मूल एक वेळ बाबांच्या तोंडाकडं बघू लागलं
एक वेळ त्या ज्योतीकडं बघू लागलं आणि थोडं पुढे सरकलं
त्या ज्योतीवर फुंकर मारली आणि म्हटलं ,

" मला सांगा बाबा ही ज्योत कुठं गेली ?"

बाबांनी त्या मुलासमोर साष्टांग दंडवत घातला आणि म्हटलं ,

" बाळा पूढं चालून तू मोठा शासक बनशील आणि तुझी फार किर्ती होईल "

आणि आज तोच मुलगा .........





















आज आपल्या ग्रुपचा अॅडमिन आहे...
😃😹😅😋😉😝😜
हसू नका, आत्ताच भट्टीतून काढलाय,गरम-गरम आहे तोवर दुसऱ्या ग्रुपच्या अॅडमीनला चिकटवा....
🙏🙏🙏🙏
.......................................