100 Kiss ЁЯТЛЁЯТЛ

"फाडू जोक...
एक आदमी ने अपनी
पत्नी को पत्र लिखा ....😆
.
बेगम इस महीने की Salary
नही मिली ,पैसे के बदले मैं 100
Kiss भेज रहा हूँ ! 💋💋💋
.
I LOVE YOU💋
.
थोड़े दिन बात पत्नी का पत्र आया ...
आपका पत्र मिला ,Salary के बदले 100 Kiss मिले ! 💋👅
.
16 Kiss सब्जी वाले को दिये💋😍
.
29 Kiss स्कूल के प्रिंसिपल को दिये
दूध वाला 7 Kiss से राजी नहीं हुआ
तो उसे 12 Kiss देने पड़े !😍💋💋
.
मकान मालिक तो KISS से राजी नही
हुआ तो💋
उसको Kiss के साथ झप्पी देनी
पड़ी ...💋😍
.
महीना आराम से गुजर गया
Dont worry
I love u 2..."💋😍
.पती बेहोश.

नया है आगे भेजो

Blood Group

पप्पू डाक्टर के पास गया
डाक्टर ने पूछा -
कौन सा ग्रुप है आपका?🤔

पप्पू : छत्रपती ग्रुप पुणे शहर 😘😇😎

डाक्टर : अबे ब्लड ग्रुप पूछ रहा हूँ *।

Jadugarin

बायको : साबूदाणा वडा बनवू का तुम्हाला..?

.
.
.
.
.
नवरा : नको मी माणूसच ठीक आहे...

आली मोठी जादूगरीण
😂😂😂😜

💐गुरुपौर्णिमा 💐
जे जे मला भेटले, ते ते मला काही न काही शिकवून गेले,त्यांच्यातील त्या गुरूत्वाला
नमन👏🏻
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐

*उगवेल हा सुर्य आज*
   *फक्त तुमच्यासाठी....*
    *सा-या मनाच्या*
    *तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी..*

*अशी सुंदर सकाळ रोजच*
*जीवनी यावी......*
   *तुमच्या प्रसन्न चित्तानेती*
     *अशी खुलुन यावी..*

   *हा दिवस तुम्हाला*
      *खुप खुप आनंदाचा जावो..*
*💐🚩🌺🚩शुभ सकाळ🚩🚩💐*
🌷🌷🌷Good morning🌷🌷🌷

🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' कशाला तुमची दुःख दूर करायला.अरे ती पण मी दूर करतो☺पण माझ्या दुःखाच काय? माझ्या वेदनाचं काय? आता मनात विचार🤔 येत असेल कि मला कसलं दुःख ना😓 म्हणून आज मला तुमच्याशी बोलायचं आहे जरासं🙏 अरे मी तुमचं सर्व काही ऐकतो ना, मग आज दोन शब्द माझे देखील तुम्ही ऐका ना। कारण दरवेळी तुम्हांला माझी गरज असते ना,पण ह्यावेळी खऱ्या अर्थाने मला तुमची गरज आहे😔 कारण मी स्वतःच हरवलो आहे😓
कसा ?
हो सांगतो...........।
                  महिना सप्टेंबर " गणेश चतुर्थी " ह्या दिवसाची माझे सर्व गणेश भक्त किती आतुरतेने माझी वाट बघत असतात☺ आणि मला पण तुम्हाला भेटण्याची एक वेगळीच चाहूल लागलेली असते😇..एक दोन महिना आधीच माझ्या आगमनाची तैयारी चालू होते.किती आनंदात मला तुम्ही घेऊन येतात.पण अजून पर्यंतर मला एक गोष्ट नीट कळली नाही🤔.....कि मला माझ्या आगमनाच्या दिवशी का आणलं जात नाही😔 काही ठिकाणी तर मला एक दोन महिना आधीच आणलं जात😓 का तर त्यांना माझ्या आजूबाजूला सजावट करायची असते..अरे पण तुम्हांला हे का कळत नाही कि त्याचा मलाच जास्त त्रास होत असतो😔 कारण सजावट करताना तुम्ही माझं तोंड झाकलेले असते।अरे तुम्हाला सजावट महत्वाची कि मी🤔 भले तुम्ही त्या सजावट मध्ये नंबर मिळवत असणार पण माझं काय 😟 माझा विचार कधी करणार तुम्ही ? कि फक्त गणपती बाप्पा मोरया बोललं तर झालं 😔😔😔
दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस,अकरा दिवस तुम्ही माझी किती मनापासून पूजा करतात..पण तेव्हा पण मी तुमची संकट ऐकत असतो😪 अरे मला जेव्हा तुम्ही घेयायला येतात🙂 तेव्हा आमच्यात काय फरक असतो रे🤔 मी तिथे निवांत तुम्हाला फक्त बघत असतो...पण तुमचे तेव्हा विचार खूप वेगळे असतात..मी खूप वेळा ऐकलं सुद्धा आहे👂कि माझा गणपती ह्यावेळी बाहुबली सारखा असावा🙁 माझा गणपती ह्यावेळी मोरावर बसलेला असावा😕 तर कधी आमचा गणपती सायकल चालवताना असावा😕 पण तुम्हाला हे का कळत नाही कि माझं खर वाहन आहे ते म्हणजे उंदीर मामा🐭  मला सांगा अस आहे का कि माझा आकार जेवढा वेगळा असेल,त्याला मी जास्त आशीर्वाद देतो🤔 नाही ना...? मग का माझे वेगवेगळे आकार तुम्ही करत असतात...। नकी मला सांगा तुम्ही मला कशासाठी घेऊन येतात🤔...पूजा करण्यासाठी , भक्ती करण्यासाठी कि फक्त दिखाव्यासाठी ते अजून मला सुद्धा कळालं नाही आहे.... पूजा तर माझी तुम्ही मनोभावे करतात...गोड गोड पदार्थ मला नैवैद्याला चढवतात😋 सकाळी आणि संध्याकाळी माझी सर्वजण आरती करतात👏🏻 तेव्हा माझं मन खूप भारावून जात😇 पण काहीच दिवसांनी माझी परतण्याची वेळ येते😔 म्हणजे माझ्या विसर्जनाची....तेव्हा तर मी खूपच घाबरत असतो😞 पण तो घाबरलेला चेहरा तुम्हांला कधी  दिसलाच नाही😒 कारण तुम्हांला फक्त मी जाताना ढोल- ताशा,डी-जे आणि बॅन्जो ह्यांच्या तालावर नाचायचं असतं। अरे पण हा पैसा माझ्या दर्शनाला आलेल्या भक्ताकडूनचं जमा केलेला असतो ना।तीस रुपये,साठ रुपये लवकरात लवकर बाप्पाच दर्शन,अरे माझ्या दर्शनाची किंमत ठरवणारे तुम्ही कोण रे ।
पण तेही मी हसता-हसता तुम्हांला माफ करतो.....।😇
😞शेवटी तो दिवस उजाडतो...आणि मला विसर्जनाला घेऊन जाण्याची तैयारी तुमची चालू होते😇पण माझ्या हृदयात एकच ठोका वाजत होता.....तो म्हणजे 🤔 तुम्ही माझं विसर्जन कस करणार ते😓😓 विचारात पडलात ना...मी असं का बोललो ते🤔
सांगतो😔
भले तुमचं नीट लक्ष नसत कारण आणताना तुम्ही मला एवढं जपून आणतात कि एखाद्या जल्माला आलेल्या बाळाला आईजशी जपते...तसच मला तुम्ही जपत असतात।पण विसर्जनाच्या दिवशी अस का करतात😓
कुठे मला ढकलून देणं, तर कुठे मला बुलडोझर ट्रॉली ला लटकवून मला वरूनच फेकून देणं। खूप वेदना होतात मला...खूप रडायला सुद्धा येत। अरे तुमच्यासमोर मला फेकल जात,तुमच्यासमोर माझे तुकडे केले जातात...अरे माझा एक एक अवयव तोडून टाकतात....तुम्ही माझ्या गळ्यात रशी टाकून मला तुम्ही पाण्यात खेचत असतात....अरे जेव्हा मी पडतो ना तेव्हा माझा हाथ तुटतो,तर कधी पाय, तर कधी तोंड,खूप त्रास होत असतो....अरे त्या जागी स्वतःला कधीतरी बघाना।तुम्हाला जर असं कोणी पाडलं... तोडलं तर तुम्हाला देखील वेदना होतीलच ना।मग मला का नाही होणार....ह्याचा विचार तुम्ही का करत नाही...का माझ्या मनाची विटंबना करत असतात😔 का माझ्या एवढ्या मोठ्या आकाराच्या मुर्त्या बनवत असतात...का मला अशे तुम्ही वेगवेगळे आकार देत असतात । अरे तुम्ही माझी मूर्ती विसर्जन करून त्या दिवशी मला तिथे सोडून जातात...पण त्याच्या दुसऱ्यादिवशी आम्ही अशेच त्या किनाऱ्यावर पडलेलो असतो...कोण आमच्याकडे पाहत सुद्धा नसतं... । ते BMC  वाले तर प्रत्यक्ष आमच्यावर झाडू मारतात😔 ती काय चुकी त्यांची नाही तुमची आहे कारण तुम्ही मला अश्या अवस्थेत सोडून गेलेले असतात...। कारण तुमची सर्व संकट मी घेऊन गेलेलो असतो ना। दरवेळी तुम्ही माझ्याकडे काही ना काही मागतात ना। आणि ते मी देतो देखिल 😇
मग आता मी तुमच्याकडे काहीतरी मागतो....😇

पहिलं म्हणजे P O P च्या मुर्त्या बनवणं बंद करा😊(मातीच्या सुंदर आणि सुबक मुर्त्या बनवा😇 जेणेकरून माझं विघटन देखील लवकर होईल)दुसर म्हणजे जे मला तुम्ही आकार देतात....ते देखील बंद करा.....। (मला दिखाव्यासाठी कोणी आणू नका )तिसरं म्हणजे ज्यादिवशी माझं आगमन असत त्या दिवशीच माझं आगमन करा🔆😇 आणि ज्यादिवशी माझं विसर्जन असेल त्याच दिवशी माझं विसर्जन देखील करा🙏 चार म्हणजे माझ्या दर्शनाची किंमत कोणी ठरवू नका,लोकांना फसवू नका🙏......आणि माझ्या लाडक्या भक्तांना विनंती करतो कि माझी उंची जास्त वाढवू नका...तर माझं विसर्जन हे उत्तम पद्धतीने होईल आणि तेव्हा मी पुढच्या वर्षी तुमच्याकडे लवकर येईन😇😇
तर बोला                                         "गणपती बाप्पा मोरया"
            

🙏 तर मित्रांनो येणाऱ्या गणेशोत्सवाला मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि सर्वांनी मातीच्या मुर्त्या ह्या वेळी आपल्या घरी आणा😇😇😇😇
जेणेकरून आपला बाप्पा सुखात पण येईल आणि निरोप देखील सुखात घेईल😇😇😇😇😇😇😇

🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

मित्रांनो हि पोस्ट जास्तीत जास्त सर्वांकडे पोहचवा
सर्वांना मी मनापासुन विनंती करतो🙏🙏🙏

                 एक गणेशभक्त

*_Slam book of 2017 is here_*
1..Mera name tumhare cell phone me kya hai?
Ans.______________________
2..Koi Nick name jo tum mujhe dena chahte hai?
Ans.______________________
3.Ek color jo mujh par suit karta hai?
Ans.______________________
4.Mere sath kesa rishta chahte hai?
Ans.______________________
5.Koi bat jo mujh me achi lagti ho?
Ans.______________________
6.Ek bat jo mujh me buri lagti ho?
Ans.______________________
7.Ek song jo mujhe dedicate karna chahte hai?
Ans.______________________
*_must reply_*
Apne sare contacts me send kre dekhte h kitna ans milta h

3 рджाрд░ूрдбे рдоिрдд्рд░.

😀 कडक जोक 😀

👲💃💂३ मित्र 🍺दारू पिउन झाल्यावर 

🚄रिक्षा जवळ येतात.
 
रिक्षा Driver ला माहिती 
असत कि हे तिघे
पिलेले आहेत ...🍻😜🍻
 
तो फ़क़्त इंजिन चालू करतो, 
बंद करतो  आणि म्हणतो"
          
आपण पोहचलो"😜
 
💃 पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰
 
💂 दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏
 
👲 तिसरा त्याच्या 

कानाखाली वाजवतो ..👋..😡
 
रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
तिसऱ्याला कळाल.....😩
 
पण तरी तो विचारतो "का मारल"
 
👲 तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा 

हळू चालव .😂😎😂😝😝😝😂

😂😩😩😩😩😩😩😩

वाह रे मानव तेरा स्वभाव....

।। लाश को हाथ लगाता है तो नहाता है ...

पर बेजुबान जीव को मार के खाता है ।।
😊😊😊😊😊😊
यह मंदिर-मस्ज़िद भी क्या गजब की जगह है दोस्तो.
जंहा गरीब बाहर और अमीर अंदर 'भीख' मांगता है..
😔विचित्र दुनिया का कठोर सत्य..👌👌
😊😊😊😊😊😊
      
बारात मे दुल्हे सबसे पीछे
      और दुनिया  आगे चलती है
मय्यत मे जनाजा आगे
        और दुनिया पीछे चलती है..

           यानि दुनिया खुशी मे आगे
          और दुख मे पीछे हो जाती है..!

😊😊😊😊😊😊

अजब तेरी दुनिया
गज़ब तेरा खेल

मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद करना
और मोमबत्ती बुझाकर जन्मदिन मनाना...
Wah re duniya !!!!!
😊😊😊😊😊🌷
✴ लाइन छोटी है,पर मतलब बहुत बड़ा है ~
उम्र भर उठाया बोझ उस कील ने ...
और लोग तारीफ़ तस्वीर की करते रहे ..
〰〰〰〰〰〰
😊😊😊😊😊😊
✴  पायल हज़ारो रूपये में आती है, पर पैरो में पहनी जाती है
और.....
बिंदी 1 रूपये में आती है मगर माथे पर सजाई जाती है

इसलिए कीमत मायने नहीं रखती उसका कृत्य मायने रखता हैं.
😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰
✴  एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,
और
जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते....
😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰
✴  नमक की तरह कड़वा ज्ञान देने वाला ही सच्चा मित्र होता है,

मिठी बात करने वाले तो चापलुस भी होते है।

इतिहास गवाह है की आज तक कभी नमक में कीड़े नहीं पड़े।

और मिठाई में तो अक़्सर कीड़े पड़ जाया करते है...
😊😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰
✴  अच्छे मार्ग पर कोई व्यक्ति नही जाता पर बुरे मार्ग पर सभी जाते है......

*इसीलिये दारू बेचने वाला कहीं नही जाता ,*

*पर दूध बेचने वाले को घर-घर
गली -गली,कोने- कोने जाना पड़ता हैl
😊😊😊😊😊
〰〰〰〰〰〰
✴  दूध वाले से बार -बार पूछा जाता है कि पानी तो नही डाला ?

पर दारू मे खुद हाथो से पानी मिला-मिला कर पीते है ।
😊😊😊😊😊😊___________________
👇Very nice line👌
अजबच आहे ना
ज्या शाळेत शिकवलं जातं....
"भारत माझा देश आहे,
सारे भारतीय माझे..बांधव आहेत
तीच शाळा जातीचा दाखला
मागते..!!!!😜😄

इंसान की समझ सिर्फ इतनी हैं
कि उसे "जानवर" कहो तो
नाराज हो जाता हैं और
"शेर" कहो तो खुश हो जाता हैं!

😊😊😊😊😊😊
पोस्ट चांगली वाटली म्हणून शेअर करतो आहे.
अज्ञात लेखकाचे आभार

सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)

काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .

ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.

पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी  आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.

एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये. 

थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट  केली.

सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.

अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.

अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.

एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं  : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? 

मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?

ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं:  हो खूपच सुंदर आहे.

त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?

" खूपच रूचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".

मग काही दिवस ती गायब झाली.

अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं "मी जळगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का? 

मी म्हणालो  : जरूर भेटेन की.

"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.

मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.

म्हणाली  : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.

मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.

ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा. 

मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.

शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.  

ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.

मी बायकोला विचारलं:  आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?

बायको म्हणाली:  प्रिया जोशी येतेय. 

काय?

ती तिला कुठं भेटली?  तू तिला कसं ओळखतेस?

"जरा धीर धरा साहेब,  ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात.  यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.

-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .  

😃😂😜

(मेन विल बी मेन)