राम कृष्ण हरी
एक प्रश्न उपस्थित झाला 😕 होता की,
रामकृष्णहरी का म्हणतात?
छान उत्तर मिळाले :-
आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी
'रामाचा आचार',,
'कृष्णाचा विचार' आणि
'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे..
...बोला
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏
Happy Mother's Day
💟आई साठी एकसुंदर ओळ💟
👉🏻पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला 😘
happy mother's day😘
Makeup and breakup
च्यामायला छंद असावेत
आर्ची सारखे..
पोहायचा,
टँक्टर चालवायचा,
बुलेट चालवायचा...
.
.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद
.
.
.
मेक अप & ब्रेक अप
😜😜😝😝😝😝😂😂
Special aai
पुरूषांची नावे प्रथम कुठे कुठे येतात,
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
काका-काकी
दादा-दीदी
आज्जा-आज्जी
नाना-नानी
मामा-मामी
भैय्या-भाभी
नवरा-बायको
दादा-वहिणी
•
•
•
•
•
पण एकाच नात्यात पुरूष मागे आहे,
कोनतं सागां,
👇
.
.
.
.
.
💗आई-वडील💗
आई शी स्पर्धा कोणीच करू शकत नाही आणी करू पण नका,,,
चागंल वाटल तर नक्की शेअर करा
Sairat
जातीचे " प्रेत " कधीचेच गाडले गेलेले आहे , पण काही जाती-अंत (वंत ) समतेच्या नावाखाली जातीचे " भूत ' उभे करून " जाती " चा जातीयवाद उकरून काढत आहेत , कार्य अर्थाने हे " जंतू " धोकादायक . द्वेषाचीच भाषा बोलून भूतकाळाचे " प्रेत " आता भूत बवून हि लोक विनाकारण एका " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाला टार्गेट करताहेत .
मी स्वःता कुठलीही जात मानत नाही किंवा कुठलाही धर्म मानत नाही . मी स्वःता जाती अंत साठी कुठल्याही ( दलित ते अति -दलित -आदिवासी ) मुलीशी विवाह करण्यास माझी तयारी आहे ( शिक्षणाची अट असणार आहे ) , पण काही " जंतू " मात्र आता पण आपल्या विकृत मानसिकते चे प्रदर्शन करत " विशिष्ठ व प्रतीष्टीठ , सहिष्णू " समाजाच्या स्त्रियान वर चिखल फेक करतात .
प्रत्येक वेळेस ह्या जंतूंचा " दगडाचा " निशाणा फक्त " तो " सहिष्णू समाजच का असतो ???? इतर कोणी दुसरे का नाही ??? नेमक्या " त्याच " समाजातील स्त्रियांचं का बदनाम केल्या जाते ?? इतर कोणी दुसरे का नाही ???
ज्या समाजाने खर्या अर्थाने सर्वसमावेशक , जो परिवर्तनाच्या लढ्याचे शिलेदार आहेत , जातीअंताची चळवळ त ज्यांनी ठळकपणे आपली भूमिका मांडली , त्या समाजाला मुळात काही त्या " जंतू " प्रवृतींच्या विशिष्ठ गटां कडून विनाकारण डीवचावना चा प्रयत्न होतोय . सोशल मिडीयावर जा प्रकारे , विटंबनात्मक मेसेजेस आणि पोस्त वितरीत होतायत ते बघून " त्या " प्रवृत्तीचा मुल हेतू काय होता आणि त्यांना नेमके काय दाखून द्याचे होते ते सिद्ध झाले आहे .
स्वजातीतील किंवा इतर जातीतील खायला महाग असणार्यांना आपल्या मुली देतील काय? मी जर शोषीत समाजातली मुलीशी लग्न करतो म्हटलं तर पहिला विरोध त्याच समाजाकडून होतो ...... पण हे लोक ह्या गोष्टी वर सिनेमा नाही काढतील. .... कारण त्याच Target दुसरंच आहे.
School Jokes
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
.
.
.
.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝
मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆
पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....
.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......
.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .
..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛
गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
😳😳😳😛😛😛😛
आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"
चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........
बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
😂😆😝😝
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
😁😁 😝
मास्तर. ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब. "." 👈
😝😝😛😜😝😜😝😞
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली
हि प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले
तर नवलच... त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड
प्रेम होते. त्याचं जरा जास्तच.
तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं
त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम
फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच
romantic . तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे.
तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं
त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच
काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न
राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच
प्रेझेण्ट केली.. ती खुष
होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार
मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात
ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच
होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन
दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत
नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते
दोन जीव सुखात होते..... पण एक दिवस
सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "
तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं
रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात
ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर
काहीच नाहि...मी परदेशी चालले
आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु
मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे..
माझा- तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन
पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले
त्याच्यासाठी.. दिवस सरले
आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन
संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने
ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं
ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा.
इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं
दिसलं पाहिजे..’ पुढे.. या जिद्दीने पेटुन
उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट
केले..राब राब राबला..मित्रांनी मदत
केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस
पालटले..तो खुप श्रींमत
झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर,
चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन,
प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर
पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच
होती..ती सोडुन गेल्याची..तिनं
नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान
केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने
घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान
गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार
पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर
पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच
छत्रीत कुड्कुडत उभं
होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं
अवघड झालं होतं.. त्याने
गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’
आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ
गाडी थांबवली..त्यांना गाडीत
बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत
होत..त्याच्या मनातली सुडाची आग
जागी झाली होती..
त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून
त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप
व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं
होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमाना च्या घावांची परतफ़ेड
करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे
त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान
भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच
राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे
जातॊ. "..पाहतो आणि कोसळतोच.." तिचाच
फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आण कबरीजवळ
ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच
गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...
काय झालं ते सांगा.... ते
म्हणाले..."ती परदेशी कधीच
गेली नाही.तिला ' कर्करोग’
झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे
दिवस होतए
तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख
तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन
प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन
उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास
होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन
जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू
जगलासं.....