Ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या
देतोयस..?
😳😡😳😡विद्यार्थी - नाही गुरुजी ..
..
..
..
..
..
..
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली
पडतय ..!
😏😯😛😩😉😃😜
Ekdam new....
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या
देतोयस..?
😳😡😳😡विद्यार्थी - नाही गुरुजी ..
..
..
..
..
..
..
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली
पडतय ..!
😏😯😛😩😉😃😜
"स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपले होईल
अपयश असे स्वीकारा की विजेता
भारावून जाईल
माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक
होईल..!!
सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल...
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
.
.
.
.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝
मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆
पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....
.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......
.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .
..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛
गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
😳😳😳😛😛😛😛
आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"
चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........
बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
😁😁 😝
मास्तर. ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब. "." 👈
😝😝😛😜😝😜😝😞
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली 😂😂😂😂😂😂😂😂
वडापाव चा गाडा चालवतात
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही....
दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्यच् नाही.
💐 एक निर्विवाद सत्य..! 💐
माणूस हा सवडीनुसार वागत असतो..!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच..
आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो...🍁
चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही,
सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही 'प्रकृती',
मान्य करणं ही 'संस्कृती' आणि
सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे.
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
एका गाडीच्या मागे लिहलेल सुंदर वाक्य
"भाई तु पुढे जा
तुला असेल घाई...
~•~•~•~•~•~•
माझ्या घरी
वाट पाहतेय माझी... आई"
👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शेजारीण : तुमचा 'बंडू' खूप वाईट शिव्या देतो
बंडूची आई :असू द्या हो? अजून तो 'लहान' आहे मोठा झाला की, देईल चांगल्या ☺