जीवनात चांगला 'माणूस' होण्यासाठी
एवढचं करा,
चुकाल तेंव्हा माफी मागा,
अनं कुणी चुकलं तर माफ करा..
🔝🅰#प्रेम💘 कसे करावे हे आजकाल काेणी पण शिकवत..🙅पण.......
#ह्रदय तुटल्यावर💔 काय करायच हे कुणीच सांगत नाही.....😔🅰🔚
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पणपावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
"माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे...
जग खुप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे..
चला #कोण तरी म्हणल #मला
तुझे Status read करुन #रडायला
येत . . . !
मग तु तर ते #Updates करतोस
#तुझ काय होत असेल . .
परशाला हात तर लावून बघ,नाय तुझं थोबाड फोडलं तरनावाची आर्ची नाय - 'सैराट'😍😍😍😘👌👌👌आमची कधी अशी म्हणनार.......☺☺😊😊😊😊.
प्रेमाची भाषा आज मला कळते आहेनकळत मन माझे तुझ्याकडे वळते आहेदूर असूनही मन मनाशी जुळते आहेआठवणीत ही सौख्य तुझ्या भेटीचेमज मिळते आहे
मन तर # देवाने प्रत्येकाला दिले आहे पण # दुसऱ्याचे मन # जिंकता येणारे " # मन"
काही # ठराविक # लोकानांच # दिले आहे...
तु जरी माझं # प्रेम नाकारलंस ना,तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,आयुष्यभर
# _प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!
सगळे बोलतात कि # मैत्री आणि # प्रेमात
# no_thanks # no_sorry
पण खरे तर या दोन्ही गोष्टी मुळेच नाते टिकते .....

No comments:
Post a Comment