Santoor

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.


















मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!
😆😅☺😄😜😂😝😛

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना 😔😔😜😜😃😃😝😝

No comments:

Post a Comment