आई-बहिण एक करते

बहिनीच लग्न झाल्यावर....
भाउ उदास बसलेला असतो..

बायको :- उदास का आहात ओ तुम्ही?

नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या...

बायको :- काळजी करू नका ओ तुम्ही. मी आलीये ना आता. तुमची आई-बहिण एक करते..बघा...
😯😯😦😄😝😝😝😝

No comments:

Post a Comment