"शिवराय "

जिथे डोळे उघडले त्या.. शिवनेरी ..मधील "शिव"

आणि

जिथे डोळे मिटले त्या ..रायगड..मधील "राय "

या जन्म -मृत्यु मधील क्रांतिकारी पर्व म्हणजे

"शिवराय "

No comments:

Post a Comment