फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दीपावली
No comments:
Post a Comment