❗चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती...थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी...ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...❗☝🏽♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...♨♨♨
No comments:
Post a Comment