बाप्पा ; काय मागायचे ते माग, आज मी प्रसन्न होऊन तुला वर देतो.
भिकाजी ; बाप्पा नोटांनी भरलेली तिजोरी, थंड हवेची खोली आणि आरामाची नोकरी.
बाप्पा ; तथास्तू...।
भिकाजी आता "एटीएम" मध्ये शिपाई आहे. 😆😂😅😝😛😊
No comments:
Post a Comment