मी जर तुम्हाला एक
सफरचंद🍎 दिला
तर तुम्ही ते आवडी ने खाल.

ते संपल्यावर लगेच दुसरे 🍎
दिले तर ते पण खाल.

तिसरे 🍎दिले तर माझ्या
आग्रहाखातर खाल.

पण... त्यानंतरच्या प्रत्येक

सफरचंदानंतर 🍎त्याची

Utility कमी होत जाईल.

सफरचंद नकोस वाटायला
लागेल.

यालाच म्हणत "Law of Diminishing Marginal Utility."

गेली कित्तेक वर्ष आपण दूर
होतो.
आपला संपर्क नव्हता.
एकमेकांची आठवण💬 यायची.

कोणाशी बोलायला 📞मिळाल
की अप्रूप☺ वाटायचं.

मग एक दिवस WhatsApp
वर ग्रूप 👫👫👫👫👫
बनला.

आनंदाला उधाण 😄आले.
डोळे 😍आणि मन 💞भरून आले. संभाषणाच्या📢 अनेक
लाटा 🌊🌊🌊🌊आल्या..

मग हळू-हळू चोर 👣पावलांनी
हा law आपल्यात शिरला.

कोणी ग्रूप सोडून जाऊ ➡लागले.

कोणी बोलायचे कमी / बंद 😷झाले.
कोणी रुसले 😕 रागावले.😡

ग्रूप 👫👫👫👫👫 आपना
सर्वांना एकत्र 👱↘↙👧
                  👲↗↖👸
आणण्या साठी केला आहे

ही प्रांजळ ✨भावना 💓विसरू नका.

एकमेकांना भावनिक आनंद 😀
आणि बळ 💪देण्यासाठी हा
ग्रूप 👫👫👫👫👫
आपण केलाय.

एखादी गोष्ट जवळ नसेल
तर त्याची किंमत 💶कळते.

मित्रांनो, ग्रूप सोडू ➡नका.
तोडू ⚡नका. कोणाला
दुखवू 😞नका आणि स्वतः
रागावू😡 नका.
आपली एकी 👫🔗टिकवून ठेवा

No comments:

Post a Comment