Owner info in Android phone

कृपया आपल्या मोबाईल मध्ये हे करा …. फक्त
दोन मिनिट लागतील
एका मोटार सायकल चालकाचा अपघात
होवून तो बेशुद्ध पडला. अपघात पाहून एक
कार चालक थांबला. त्याने
Police आणि Ambulance यांना मदतीसाठी
बोलावले. त्याने अपघात ग्रस्त मोटार
सायकल चालकाचा मोबाईल घेवून
त्याच्या कुठुंबातील व्यक्तींना
अपघाताची कल्पना दिली.
सुदैवाने मोटार सायकल चालकाचा
मोबाईल lock नसलेने त्याच्या कुठुंबीयांशी
त्वरित
संपर्क होऊ शकला. पण मोबाईल जर lock
असता तर कुठुंबीयांशी त्वरित संपर्क
होऊ शकला असता का ??
आपण बहुतेक जण आता Android phone चा
वापर
करतो, या मध्ये Owners Info नावाचा एक
ऑप्शन असतो जो Screen Lock असताना
देखील प्रदर्शित होत असतो. Owners Info
पाहण्यासाठी Screen Lock ला पासवर्ड
लागत नाही.
त्यासाठी Settings मध्ये जा -> Security
मध्ये
जा -> Lock screen मध्ये जा -> तिथे
Owners info हा ऑप्शन आहे. त्या मध्ये तुमचे
पूर्ण
नाव पत्ता आणि घरतील जबाबदार
व्यक्तीचा नंबर टाईप करा !!
आपला फोन हरवल्यास अथवा एखादी
अनिश्चित घटना घडल्यास या मुळे
मोलाची
मदत होवू शकेल
हे सेटिंग लावण्यासाठी फक्त दोन मिनिट
लागतील
चला तर मग Owners Info सेट करून सजग होवू
सतर्क होवू सुरक्षित मार्गक्रमित होत राहू ...
@$#! $# ||●||

No comments:

Post a Comment