😎 मुलगा व मुलगी फेसबुक chat करताना :-मुलगी :- तू कधी हसतच नाहीस का रे. ???मुलगा : का ग. ??मुलगी : नाही; तुझा हसताना एकपण फोटो नाहीये नाम्हणून म्हंटले ..मुलगा :- तू कधी आंघोळच करत नाहीस का ??मुलगी :- Log Out...😂😂😂
No comments:
Post a Comment