Aai vadil

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही,
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात ,
पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणnारे ,
आई-वडील पुन्हा मिळणार नाहीत...

No comments:

Post a Comment