I सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे …
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!…

तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !…

सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !…
दिवाळी मला गोड नाही
दसर्याची मला गरज नाही
होळीची मला ओढ नाही
.
.
माझ्या शिवरायांच्या जयंतीला
जगात तोड नाही.... "ज्याच्या स्पर्शाने पविञ झाली हि माती .......ज्यांचे नाव घेता फुगते गर्वाने आमची छाती नाव त्यांचे............ 
"राजा शिवछञपती "

No comments:

Post a Comment