विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला, वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळयांना घेऊन हजारो सैतांनाना नडुन गेला,
स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकुन मुजरा केला,
मर्द मराठा शिवबा होऊन गेला।।
।। जय शिवराय ।।

No comments:

Post a Comment