प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने प्रिन्सिपलला सांगितले
त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."
![]() |
| Chhatrapati Shivaji Maharaj |
विद्यार्थी : सर हा शर्ट खुप छान दिसतो तुम्हाला, अगदी सैराट मधला परश्यासारखा.. 👌👌👌👌👌☺☺☺☺
शिक्षक : ओ थँक्स ! तरीही तुला गणपतीला सुट्टी मिळणार नाही...!! 😏😏
विद्यार्थी : फ़क्त शर्टच छान दिसतो, तोंड तसंच आहे फँन्ड्रीतल्या जब्या सारखं ....!!!!!💀💀💀😠😠
😜😜😜😜
💐 असे *हास्य* तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही ,
असा *स्पर्श* करा की,
त्याने जखम होणार नाही ,
अशी *मैत्री* करा की ,
त्याचा शेवट कधी होणार नाही ।💐
🍁 🍃 माझ्या आठवणीतला रक्षाबंधन 🍃🍁
सकाळी लवकर उठून
अंघोळीला केलेली घाई
माझ्या आधीच उठलेली
नटून बसलेली माझी ताई...
दादा आवर ना लवकर
म्हणणारी आमची छोटी
माझीच पहिली राखी हं
हाच शब्द तिच्या ओठी ......
रांगोळीने सजल्या पाटावरती
जणू बसला होता तो बाहुला
पेढे मिठाई कुठे गरीबांच्यात
तो गोडवा साखरेवर भागवला ......
बांधली राखी मनगटावर
तोऱ्यात दिला एक रुपाया
तरी रुसून ताई म्हणाली
कायरे आईकडचाच हा रुपाया ....
मलाच समजेना झाले क्षणाला
काय कसे समजावे या वेडीला
तरी समजूत काढत बोललो
मोठा झाल्यावर साडी घेईन तुला .....
काहीच समजत न्हवते तेंव्हा
बंधनातला हा धागा कशाला
सगळेच बांधतात म्हणून बांधायचो
चमचमणाऱ्या पाकळ्या हाताला ...
.
🍁🍃रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा !!🍁🍃
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*।।बहिण।।*
〰〰?〰〰
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄
प्रेयसी :- मला वाटले आज तू नाही येणार भेटायला !!
प्रियकर :- असे का ?
प्रेयसी :- आज रक्षाबंधन आहे ना,म्हणून ..... !!
प्रियकर :- आज मी जरी खूप कामात असतो तरी तुला भेटायला नक्कीच आलोच असतो ............
कारण
इतिहासामध्ये लिहिले आहे कि,"युद्धामध्ये इंद्र देव, दैत्यांकडून हरायाला आला होता,तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधिला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली,त्यावर इंद्राचा विजय झाला"..........
.आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी,एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात येत होता,
अगदी पत्नीने पतीला,
आईने मुलाला व
मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत,.............
.आणि म्हणून मी आज तुला भेटायला आलो
आणि ह्या पवित्र दिवशी आयुष्यभर माझ्या बायकोची म्हणजेच तुझी रक्षा करेन हे खास सांगायला आलो आहे !!
तात्पर्य :-१) समाजातील मुलींची,
मग ती बहिण असो, मैत्रीणअसो,
प्रेयसी असो,
बायको असो किंवा
अनोळखी मुलगी असो,
त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचविणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे !!
२) अभिमान आहे भारतीय असल्याचा कारण हा सण फक्त भारता सारख्या सुसंकृत देशात साजरा केला जातो .............. ?
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
*Advance*