Line maranyachya techniques

लाईन मारायच्या खूप टेक्निक्स आहेत ..
त्यातल्या तीन मी वापरतो ...👭
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ - पेन्सील ने .....✏
२ - पेन ने .....✒
३ - मार्कर ने .....📛✒
सगळ्यांना स्वतःसारखे समजू नका .....😛
काही जण सभ्य पण असतात ..
माझ्यासारखे.....😎

Shivaji maharaj

इतिहास केला तो फक्त माझ्या राजानेच ..
शिवराय झाले देव आमुचे,
दिला आम्हा स्वराज्याचे वरदान...
करूनि अंत मोगलांचा ठेवला हिंदुत्वाचा मान...
आम्ही पण चालू आपल्या मार्गावर घेऊन
स्वराज्याची कमान...
सुष्टांसी रक्षितो
शत्रू विखंडतो ।
भावंड भावना
संस्थापितो ॥
ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥
राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा,
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस्,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज
महाराज श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज
की जय. . . . . . .
छत्रपती शिवाजी महाराज की जय ,,
जय जय जय जय , जय भवानी जय शिवराय  🚩 🚩 🚩 🚩

Mitra sathi Kay pan

💜⭐जे मित्र आपली हॉटेल ची बिले भरतात,
ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे,⭐💜
💜⭐तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून!⭐💜

💜⭐जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!⭐💜

💜⭐जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!⭐💜

💜⭐जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपल मानतात म्हणुन!⭐💜

💜⭐जे खुप पोस्ट्स पाठवतात ते रिकामटेकडे असतात म्हणून नव्हे, तर तुम्ही सतत त्यांच्या संपर्कात रहाव म्हणुन . . !⭐💜

❤माझ्या सर्व प्रिय मित्रांसाठी❤...!!

Kojagiri Paurnima

कोजागिरि पौर्णिमेच्या आपणास व् आपल्या कुटुंबियास हार्दिक शुभेच्छा...!!!
चंद्राच्या कोरे प्रमाणे कलेकलेने आपली उन्नती होवो,चंद्राच्या शितल छायेप्रमाणे आपल्या आयुष्यात सुख शांतीव् समाधान लाभो हिच आई दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना...!!!

Shetakari... Farmers

👉 बटाटा -  40 रू कीलो
👉 टोमॉटो - 30 रू कीलो
👉 कांन्दा -  40 रू कीलो
👉 डाळिंब - 70 रू कीलो

हे घ्यायला City वाल्यांची दुखते
तर मग हे घेत असताना दुखत का नाही ?

👉 mc donlad burgar- 125 रु
👉 पिजा(Pizza) - 450 रु
👉 Mobile - 20000 - 50000 रु
👉 दारु  -   800  रु
👉 सिनेमा - 300 रु (टिकट)
👉 शिगारेट   - 125 रु

      ...... हे सगळे चालते
फक्त शेतकर्याच्या ऊत्पन्नाचा भIव
वाढIयला नको.

एक तर वेळेवर पाऊस नाही,
आला चार-आठ दिवस तोही बंद झाला.
अशा वेळी शेतकर्याना मदत
देण्याऐवजी त्यांचच शोषन
करताना सरकारला आणि
मीडीयाला लाज नाही वाटत का ?

👉D A P   - 1260 रु बॅग
👉 १०:२६:२६  -980 रु बॅग
👉 युरीया    -   400 रु बॅग
न्युजवाल्यांना हे दाखवता येत नाही ?

त्याच्यासाठी आपण जागे होण
आवशक आहे
एक एकर 🌱ऊसाला लागणारा "किमान" 12
महिन्याचा खर्च
👉 नांगरणी 5000/-
👉 सरी काढणे 2000/-
👉 बेण 4000/-
👉 लागण 4000/-
👉 खुरपणी 5000/-
👉 तणनाशक 2500/-
👉 खत 15000/-
👉 चाळणी बांधनी 12000/
👉 मजुरी 10000/-

आणि ऊत्पन्न ऊस एक एकर
जास्तित जास्त  👉  50 टन
भाव -  2500 रु
एकुण रु  👉  75000/-  रु
त्याच्यातुन खर्च  - 68000 रु
त्या पैशाच व्याज अंदाजे - 3000/- रु
उरलेले पैशे  - 4000/- रु दर महिना 350/- रु.
त्यातचं दर महिन्याला घर चालवायचं.

जरा विचार करा शेतकर्यांकडे
आत्महत्याशिवय कोणता पर्याय आहे ?

आपण जर शेतकरी असाल आणि
आपल्या वाड-वडिलांचे कष्ट वाया
जाऊ द्यायचे नसतिल तर
जास्ति त जास्त "फॉवर्ड"➡ करा आणि सर्व जगाचा पोशिंदा
म्हणुन शेतकर्याची आत्महत्या थांबवा.

देशात 6500 शेतकर्यानी आत्महत्या
केल्या आहेत ती आता
थांबवलीच पाहीजे....

ए भाऊ, शेतकरी आहेस ना..?
मग शेअर कर हा.

Kojagiri Paurnima

चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी….......

कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी.......

कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!

Happy Kojagiri Paurnima

आसमंत हा उजळून जाई
चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई …

चंद्र चांदणे आकाश सजवी
पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली
मना-मनामध्ये आनंदाचे
रंग तरंग हे भरून जाई …

बदाम- पिस्ता, केशर मलई
दुध सुगंधी बनवून जाई
आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने
चंद्र तारका हरकून जाई …

चंद्राची ती मंगल पूजा
लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे
लहान मोठे सुखात न्हाई ,
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई …💐💫😊

कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियास् हार्दिक  शुभेच्छा...🙏💐💐
🙏शुभ सकाळ🙏

Kojagiri Paurnima

नमस्कार. ....!!
सुप्रभात. .....!!

आज कोजागिरी पौर्णिमा , प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समृद्धी, आनंदाचे चांदणे
घेऊन येऊ दे....!!
शरदाचे चांदणे , मैफलीचा सुर, चंद्रकिरणात न्हालेले केशरयुक्त मसालेदुध, सोबतीला
मित्रमंडळी, नक्कीच  बहारदार
आनंदाची लयलूट , साजरी करा शरदपौर्णिमा....!!

Sakaaal

सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची, आणि भविष्य सूंदर करण्याची एक संधी, या संधीचा चांगला वापर करण्यासाठी, स्वच्छ विचार, निर्मळ मन, आणि मुखावर स्मित हास्य असावे, त्यामुळे स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो......

Happy Kojagiri Paurnima

"मंद प्रकाश चद्रांचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा...
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात गोडवा असु द्या साखरेचा"
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏