Marathi Jokes Collection, Marathi Vinod

90 किलो ची पोरगी राव...

आणि ...

‪‎Facebook‬ वर नाव..



" Little angel "

अग देवाला घाबर जरा..कुठ फेडशील हे पाप पोरी.....
😂😂😂😂


लहान मुलाचा आणि दुकानदाराचा संवाद
मुलगा:काका डेटोल साबन आहे का?
दुकानदार:हो आहे ना
मुलगा:मग हात धुवा आणि एक बिस्किट पुडा द्या
#स्वच्छ भारत अभियान#


सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-

मुलगी :  माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.

माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.

मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डॉक्टरांचा सल्ला:-  दाराची कडी.😆😆😆😆

मुलगा : आई  दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेनार  
आई : नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे 
मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत
आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ  कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..
😂😂😂😂😂😂
Happy Diwali in advance

एक संन्यासी भेटला मी विचारल बाबा कसे आहात ......
ते म्हणाले - बेटा आम्ही तर संन्यासी आहोत ......
आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो .....  😃☹
तुम्ही कसे आहात?
मी म्हणालो - आम्ही संसारी ....
आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो .... ☹😜


चला आम्ही मान्य केल की लग्नात मुलींकडून हुंडा घेणे पाप आहे
.
.
मग मुलींना पण फक्त सरकारी नोकरी आणी लाखो रूपये पॅकेज वालाच मुलगा बघणे हे कोणत पुण्य आहे????

( अखिल भारतीय दहावी- बारावी पास/ नापास व ITI करून  चिडलेल्या मुलांची संघटना )😂😂😂😂😂

दुकानदार : काय पाहिजे
गिऱ्हाईक : मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे
दुकानदार : साहेबांना एक खंबा दे
आणि मुगदाळ  दे पाच वाली

ससा नेहमी धावतो ,पळतो
तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य
असते 15 वर्षे .....
तेच कासव
ना धावपळ करते , ना उत्साही
राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या ,
कामधंदे सोडा ,😵😲
आराम करा ..😍😜
आणी watsaap वर Online बसा.
😄😄😜

एखादा जवळचा मित्र जर घरी आला तर,
पहिला अर्धा-एक तास त्याला हेच
समजवण्यात जातो कि..😰.
.
.
.
.
.
.
.
.
भावा शिव्या नको देऊ घरातले आहेत.......😱

कडक जोक ............
"पक्या' बस मधे उभा होता..;
.अचानक "ब्रेक' लागल्यामुळे समोरच्या "मुलीवर' जाउन पङला..,😧
"मुलगी: "नालायका, काय करतोस...?😡
"पक्या - "ङिप्लोेमा', तु काय करतेस...

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्षे नक्की वाढतील.
पण लक्षात घ्या, की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरूणपणातली नव्हे!
                - भर रं तू 😝😂🍻🍻




Collection Excellent Thoughts in Marathi

सफलता नेहमी चांगल्या
      विचारातू येते,
🎪चांगले विचार हे नेहमी चांगल्या
       विचार असणा-या माणसांच्या
       संगतीतून येतात,
🎪आणि म्हणूनच मला अभिमान
      व आनंद आहे की मी चांगले
      विचार असणा-या लोकांच्या
      संगतीत आहे.

या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".
🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
।। नेहमी आनंदी रहा।।

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेकअपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा......!!

जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
 ‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.

मला हरण्याची कधीच भीती नाही
✒कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.
✒मी एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे .
✒शेवटी साथ तुमच्या सारख्या गोड  माणसांची आहे..

गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll
तसंच काही लोकांचं असतं.ll
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात, व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।
आपण आपले कर्तव्य करत जावे.।।

घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये"बॅटरीच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच..!! माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत"असला पण त्यामध्ये "सत्कार्य" आणि"माणुसकी" ची उर्जा नसेल तर तो ही शुन्यच.."
जगातील सर्वात लांब आणि सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे
          "SMILES
कारण  पहिल्या "S" पासून
दुस-या "S" पर्यंत पोहोचायला "MILE" लागतात...म्हणून......नेहमी हसत रहा...

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे सर्वांवर
मनापासून प्रेम करा...

स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
बाकी  सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते  

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका...!!

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र
जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं
आपोआप बनत जात......

सोडू म्हणता सुटत नाहीत,
विसरु म्हणता विसरत नाहीत,
काही प्रसंग,
काही व्यक्ति,
काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.
आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.

लोक म्हणतात सोन्याचा मोह कोणाला आवरत नाही,
👌पण माझ्याकडे सोन्या😘 सारखे " माणस "आहे..
मला बाकी कशाचीच कमी नाहीये.....! अगदी तुमच्यासारखे😘


कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो......

कुलकर्णी - गाता येते का?

मुलगी - हो!

कुलकर्णी - गाऊन दाखव...

मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे..

कुलकर्णी - ओह.... वाळू दे, वाळू दे!

मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते ..

कुलकर्णी चक्कर येउन पडतो..

_______________________

थोड्या वेळाने तो तिला विचारतो.

आणखीन काय काय येतं?

मुलगी - सगळं येतं.

कुलकर्णी - तरी पण ....

मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वैताग पण येतो!

________________________

कुलकर्णी (वैतागुन) : English जमते का ?

मुलगी : हो पण सोड्यासोबत.

कुलकर्णी वारले...

😜😜😜😜😝😝😝😝😝

लग्नात त्याने प्रथमच तिचा हात हाती घेतला आणि मग त्याला आलेला अनुभव आणि त्याचा हातांचा पहिल्यांदा होणार स्पर्श ह्या अश्या सुंदर क्षणाला कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केलाय !!
चुंबने कोवळ्या तळहातांची
आलिंगने लाजऱ्या बोटांची
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
झंकारती हळवी स्पंदने
तळव्यांच्या मधुमिलने
बरसती शहाऱ्यांच्या सरी
आषाढातील धुंद घनापरी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
लवचीक मनगटांवरी रुंजी
कुजबुजल्या कापऱ्या कांकणांची
अधीर निश:ब्दाची गुंजती
स्वरझंकृत नवथर गाणी
हात तुझा सखे घेऊन हाती !!!
मधु दवात तृप्ततेच्या
हस्त रेषाच विरघळल्या
दव भिजल्या तळव्यांवरी
रेशीम आठवणी लालकेशरी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती
जिवणीतुनि निथळती
विस्मयीत लाजरे मोती
गंधीत उसास्यांनी न्हाहली
ओठांवरली तीळ चांदणी
हात तुझा सखे घेऊन हाती
भर्जरी स्पर्शाची जणू अनुभूती !!!!

वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता...  खुप खुप छान लिहिलीय...
.
.❣❣❣❣❣
शप्पत नक्की वाचा.
💝💘💝💘💝💘💝
"साद आईची"
.
.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.☯☯☯☯☯☯

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.💟💟💟💟💟💟💟
.
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.💝💝💝💝💝💝💝
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.💘💘💘💘💘💘
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.💖💖💖💖💖💖
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.💗💗💗💗💗💗

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.💓💓💓💓💓💓💓
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.💞💞💞💞💞💞

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.💕💕💕💕💕💕
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.❣❣❣❣❣❣
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.💜💜💜💜💜💜💜

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
.
.💚💚💚💚💚💚💚

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

❤❤❤❤❤❤❤
.
आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा...
💖💖💖💖💖💖💖

👍🏻 *सत्याच्या वाटेवर स्वप्न*😞
*तुटून जातात*,
🏜 *निसर्ग बदलला कि फुले*🌻
*सुकून जातात*..!
😉 *मनापासून आठवण काढली आहे*
*तुमची,*🙏🏻
*पुन्हा म्हणू नका आपली माणसे*😎
*विसरून जातात*....!!!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना..

" दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे"

हसून हसून पोट दुखेल  ,
.
मेरेको आज कूछ नही आठवले...
तो मेने फक्त gud morning पाठवले....
-- कवी विचारु नका.
😁😛😁😛😁
थंडी भी बहोत सुटी है,
आणि वारा भी बहोत सुटा है,
तुमको क्या सांगु...
इसलिए मै दुपारको उठा है.
- सहज आठवले, इसलिये पाठवले.
😢😰😢😰😢
बचपनमे था खोकला
तो मेरुकु औषध चाटवले.
बचपनमे था खोकला
तो मेरुकु औषध चाटवले.
आज फिर से आया खोकला
इसलिए मेरुकु फिरसे आठवले
😨😠😋😠😨
जो मुझे वोट देंगा उसको
पिलाऊंगा मै बोर्न वीटा....
जो मुझे वोट देंगा उसको
पिलाऊंगा मै बोर्न वीटा....
जो मुझे वोट नहीं देंगा उसको
फेक के मारूंगा मै दगड-वीटा !!
-- कविवर्य- .....तेच
😁😁😁
आंघोळ के कारण आई से दररोज होता है तंटा,
म्हनती है वो गार पाणी लेता है तो भी ईतना टाइम लगाता है भामटा,
मै आईसे बोल्या आये मै क्या करू,
गार पाणी का पहला तांब्या आंगपे लेऊ की नको इसमेच जाताय मेरा १ घंटा
- कवी तेच ते
😉☺😉☺
मंत्रीपदकी मी किती वाट बघूंगा?
मंत्रीपदकी मी किती वाट बघूंगा?
पाहूंगा, पाहूंगा - नाहीतर
ओबामाको सांगके
सम्द्यांची वाट लावूंगा ...
-- कवी: तेच ते
😁😛😁😛😁
लोहा लोहे को कापता है
प्लास्टिक प्लास्टिक को कापता है...
वाह . . . वाह . . .
लोहा लोहे को कापता है
प्लास्टिक प्लास्टिक को कापता है...
वाह . . . वाह . . .
.
.
लेकिन...
.
.
माणुस हि एक ऐसा इंसान है
जो न्हावि के पास जाकर केस
कापता है.
😠😡😠😡😠
मच्छी को खाता है बगळा
मच्छी को खाता है बगळा
फिर मेरेको मंत्रीपद से क्यों वगळा
--- कवी ????
👊👊👊👊👊
पावसाळे मे ऊन पड्या....
ऊन्हाळे मे गारा....
अभी थंडी मे पड रहा है पाऊस....
देवा तुम्हारे काँप्यूटर का बिघड्या क्या माऊस?
- आपले सर्वांचे लाडके कवी !!
👊👊👊👊
थंडे पाणी से मारा आँगन मै सडा...
थंडे पाणी से मारा आँगन मै सडा...
इसीलिए आज चांगल उन पड़ा.
🌞🌞🌞
😂😂😂😂😂😂😂😂  एकटे हसत मत बसो , दुसरे ग्रुप को पण हसवो...

Bonus

बोनस म्हणजे काय ?  

काळजीपूर्वक वाचा 

कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वषात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच आज आपणास या द्वारे देत आहे.

आपल्या सर्व कामगार मित्रांना शेर करा

😂😂😂😂
।आजचा खास उखाना।
रस्त्यातुन जात होत्या दोन सुंदरी,

रस्त्यातुन जात होत्या दोन सुंदरी,😂😂😂

एक उंदरी.. आणि दूसरी चुचुंदरी 😂😂😂😂😂😂😂