नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किति प्रेम आहे तुझे तुझ्या बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार..........😍😍

मित्र: अरे तस काय नाय रे तिचा हात सोडला कि लगेच दुकानात शिरते....😄😂😀😛😝😅😂
🙏🙏 🙏

💃�💃�💃�💃�💃�💃�💃�💃�💃�
जी स्त्री प्रत्येक नवऱ्याच्या नावाने ओरडत असते. कि लग्नानंतर ह्यांनी मला एकपण साडी घेतली नाही.

ते ....




ह्या नऊ दिवसात कळते.
खोटारडया कुठल्या.
😂😂😂😂😂😂😂😂😂

बायको: माझी एकअट आहे!

नवरा : काय?

बायको: तूम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. ☺

नवरा: माझी पण एक अट आहे?

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे? 😁😁

😛😛😂😂

Mumbaikar

*पुणेकरां* बद्दल बर्‍याच आख्यायिका ऐकल्या असतील. आता पहा *सच्च्या मुंबईकराची* काही लक्षणे -
*□□□□□□□□□□□□*

१. सगळे पैसे एका जागी ठेवणार नाही. थोडे पाकिटात, थोडे ह्या खिश्यात, थोडे त्या खिश्यात आणि थोडे बॅगमध्ये..

२. ऑफिसमध्ये वापरायचे बूट ऑफिसमध्येच ठेवेल. घरून ऑफिसला जाताना चप्पल किंवा दुसरेच बूट घालेल.

३. पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसला जाताना काहीही विसरेल पण चुकूनसुद्धा छत्री विसरणार नाही.

४. बाळासाहेब ठाकऱ्यांसाठी मनात एक विशेष स्थान असेल. भले मत शिवसेनेला देत नसला तरी.

५. थंडगार पाणी प्यायल्याशिवाय तहान शमणार नाही. साधं पाणी एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून पिईल.

६. भरपूर वेळ हातात असला तरी समोर असलेली ट्रेन, बस जाऊ देणार नाही. सुटत असेल, तर धावत जाऊन लोंबकळेल.

७. चौथी सीट किंवा दारातल्या फूटबोर्डवरील जागा मिळाली की गड सर केल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकेल.

८. बसमध्ये 'स्त्रियांसाठी' लिहिलेल्या जागेवर बसणार नाही. बसल्यास 'ऑन डिमांड' लगेच सीट रिकामी करेल.

९. प्रत्येक पोलिस त्याचा 'मामा' असेल.

१०. सचिन तेंडूलकरला 'सच्या' किंवा 'तेंडल्या'च म्हणेल.

११. भूक लागली आहे म्हणून नाही तर वेळ आहे म्हणून खाईल.

१२. घरच्या धकाधकीतून विश्रांती मिळण्याचं 'ऑफिस' हे एकमेव ठिकाण आहे, हे त्याला फार लौकर समजलेलं असेल. त्यामुळे कितीही, काहीही होवो. पाण्यातून, गर्दीतून, घाणीतून, वाट काढत काढत ऑफिसला जाईलच. दांडी मारणार नाही.

१३. पारसी व्यक्तीसाठीही मनात एक विशेष स्थान असेल.

१४. कुणाशीही बोलताना संभाषणाची सुरुवात नेहमी हिंदीतूनच करेल.

१५. 'बस'च तिकीट लांब घडी करून घड्याळाच्या पट्ट्यात खोवून ठेवेल. कंडक्टरनी विचारलं तर पेपरमधून वर न पाहता मनगट तिरकं करून दाखवेल.

१६. चुकूनही टॅक्सीने जाणार नाही, लोकल किंवा BESTच.

१७. पत्ता विचारला तर नीटपणे आणि खरा सांगेल.

१८. एकदा कामाला भिडला की बाकी गोष्टींकडे त्याचे लक्ष जाणार नाही. बाजूला रंभा येऊन उभी राहो नाहीतर उर्वशी.

१९. शेअरबाजाराबद्दल त्याच्या मनात आदर असेल. स्वत: त्यात उतरला नाही, तरी घृणा तर निश्चितच नसेल.

२०. लोकलमध्ये शेजारच्याला धक्का न लावता व्यवस्थित फोल्ड करून पेपर वाचेल

*तर असा असतो मुंबई कर*

*बायको सारखी प्रेयसी नाही......*

what's app वर Chat करणारी प्रेमिका भेटेल
पण..........
प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी *बायकोसारखी प्रेयसी नाही.*

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

हाॅटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण............
तुम्ही घरी येई पर्यंत जेवणासाठी वाट बघणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण........
तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट अावळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण ..............
कामावरुन थकून अाल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण.....
तुम्ही ऊन्हातून अाल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

बरा होशील ना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण .............
तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी *बायको सारखी प्रेयसी नाही.*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

भेटायला यायला तुला किती वेळ लागेल ? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल
पण......
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबर्‍यात उभी राहून वाट पाहणारी *बायकोसारखी प्रेयसी नाही.....*

🙏🏻🙏🏻 *"आपल्याच" बायकोवर मनापासून प्रेम करा, तिला आदराने वागवा.* 🙏🏻🙏🏻

*कोणीही जर 'विनाकारण'*
*तुमच्या बद्दल 'तिरस्कार'*
*व्यक्त करत असेल,*

*'राग' व्यक्त करत असेल*
*तर फक्त 'शांत' रहा..*

*कारण जर ''जाळायलाच''*
*काही नसेल तर ''पेटलेली काडी''*
*सुद्धा "आपोआप" विझुन जाते..*

*🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻*

बायको : 📞 हॅलो कुठे आहात
नवरा : 😁 ऑफिस मधे , तु
बायको : मी हॉटेल मध्ये, तुमच्या मागे दोन टेबल सोडून.
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍

*नवरात्र....आणि नवरात्रीचे नऊ रंग*

*1)पहिला रंग*- स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

*2)दुसरा रंग* मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

*3)तिसरा रंग* आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

*4)चौथा रंग* मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

*5)पाचवा रंग* महिलांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

*6)सहावा रंग* पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

*7)सातवा रंग* स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

*8)आठवा रंग* विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

*9)नववा रंग* "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या...

जगाने हे रंग पाळले तर 
आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. 
मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. 
सोने लुटावे लागणार नाही....
आयुष्याचेच सोने होईल !
#navratri #Marathikhichadi #dasara

🌿🍃🍇🌿🍃🍇🌿🍃🍇
"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी "मैत्री" ही "हात" आणि "डोळया" सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो 🌿🍃🍇
      
     🌷शुभ रात्री 🌷

🇮🇳🇮 🇳 🇩 🇮 🇦 🇮🇳
                 🇻🇸
🇵🇰 🇵 🇦 🇰 🇮 🇸 🇹 🇦 🇳 🇵🇰

*पाकिस्तान भारतासोबत युद्धाची भाषा करतोय काय लायकी आहे पाकिस्तानची..*

💠 तुलनात्मक दृष्ट्या भारतासमोर काय लायकीचा आहे पाकिस्तान..
वाचा....

👉 *लढाऊ जहाज-🇮🇳 184 > 🇵🇰74*

👉 *सैनिक-🇮🇳47 लाख > 🇵🇰14 लाख*

👉 *बँटल टँक-🇮🇳6000 > 🇵🇰 4000*

👉 *सब मरिन-🇮🇳13 > 🇵🇰8*

👉 *सैन्य बजेट- 🇮🇳43 अरब डॉलर >*
*🇵🇰 8 अरब डॉलर*

👉 *एअर क्राफ्ट कँरीयर- 🇮🇳2 > 🇵🇰0*

👉 *लढाऊ विमान- 🇮🇳 1000 पेक्षा जास्त >*
🇵🇰 *आसपास 500 पर्यंत ..*

👉 *अणुबॉम्ब -🇮🇳 3 > 🇵🇰 1*

सर्व बाबतीत भारत स्वयंपुर्ण आहे

🇮🇳 *भारताचा* *अन्नधान्य निर्यात दर 88.7%* *आहे..*
तर
🇵🇰 *पाकिस्तान 24.3%*  *आहे.*

🇮🇳 *भारताकडे 43.5% जमिन सुपिक आहे,*
  तर
🇵🇰 *पाकिस्तानकडे 11.8% आहे.*

🇮🇳 *भारत पुढची 4 वर्ष वापरु शकेल एवढा धान्यसाठा आहे*,
तर
🇵🇰 *पाकिस्तान फक्त 1.5 वापरेल एवढा धान्यसाठा जवळ ठेवतो.*

🇮🇳  *1 $ डॉलरचे भारताला ₹ 66 रुपये*
तर,
🇵🇰  *पाकिस्तानला 104 रुपये प्रति 1 डॉलरचे मोजावे लागतात.*

म्हणजे यातही भिकारी... 😂😂😂

-----------×----------

⚜ *शिक्षण दर*
🇮🇳  _73.8%_
🇵🇰 _40.5%_

⚜ *विकास दर*
🇮🇳 _72.5%_
🇵🇰  _33.9%_

-----------×----------

*पाकिस्तान सोबत*
*_1965, 1971_ आणि  _1999_*
*चा कारगिल युद्ध, हे तिन्हीही युद्ध भारताने जिंकलेत....*
💯💯💯

-----------×-----------

आणि🙏🏿🙏🏿...

जोक म्हणजे
👇🏻 😆

  👉 *🇵🇰 पाकिस्तान*
🏆 क्रिकेट वर्ल्डकप 🏏 मध्ये
*🇮🇳 भारतासोबत*
👉 एकही मँच जिंकु शकला नाही.

😂😂😂😅😅😂😂😂