#‎प्रेम_सोडल‬....
‪#‎मैत्री_नाही‬.....
‪#‎कारण_ह्रदय_जरी_तिच्यासाठी‬
_धडधडत_आसल ......👈
‪#‎तर_जीव_हा‬
‪#‎मित्रा_साठी_आहे‬....।।।।।😊

😎😎मुलीचा Matter असेल तर चौकात बोलवून मारतो
...........
पण जर मित्राचा Matter
असेल तर घरात घुसून मारतो.🏻🏻
.....PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो ...
.......आणि.....
आम्हाला
PYAAR पेक्षा आमचे
YAAR महत्वाचे आहेत...

*🎄🎄बिल गेट्स* एका हॉटेलात...
जेवण झाल्यानंतर त्यांनी वेटर
ला ५
डॉलर टिप म्हणुन दिले. यावर वेटर
ने
त्यांना थोड्या विचीत्र नजरेने
बघितले.🙄💐
.
💐वेटर म्हणाला "सर
जेव्हा तुमचा मुलगा इथे
जेवायला येतो. तेव्हा तो $५००
डॉलर टिप म्हणुन देतो.💐
आणि तुम्ही फक्त $५ डॉलर..??🙄
त्यावर बिल गैट्स ने खुप सुंदर
उत्तर दिले..💐💐
.🎄🎄💐💐
ते म्हणाले, "मित्रा त्याच वागण
बरोबर आहे.💐 तो जगातल्या सर्वात
श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे.💐
गरीबी त्याने
कधी अनुभवलेली नाही.🎄 पण
मी आजही त्या गरीब
लाकुडतोड्याचा मुलगा आहे."🎄

*तात्पर्य-* भविष्यात
कितीही यशस्वी झालात
तरी भुतकाळात केलेला संघर्ष
विसरू नका.👍🏻 तुमचा भुतकाळ
तुमचा सर्वाेत्तम
शिक्षक आहे.....💐💐
पटल तर शेअर करा..💐💐💐

रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.

बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.

नवरा: अग मी ना...ते आपल..हे...

बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?

नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!

बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.

(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!

बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?

नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!

बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई तू???

.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!

(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)

बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!

नवराच्या आईचं काय ?
आजच्या मुलींनी या वर विचार करायला हवा!!!

👏👏👏👏👏👏
बाबांनो हात जोडून विनंती करतो
आईपेक्षा जास्त किंमत जगात कुणालाच देऊ नका !!

हा मेसेज प्रत्येक घरापर्यन्त पोहोचला पाहिजे ।

। धन्यवाद वाचल्याबदल ।

न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी. ।।

पाण्यात आणि मनात साम्य ते काय?
      दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.
      दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.
      दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
      पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?
     पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.

"ज्यावेळी आपला मित्र प्रगती
करत असेल तर
त्यावेळी गर्वाने सांगा की
तो माझा मित्र आहे" आणि
"ज्यावेळी आपला मित्र
अडचणीत असेल तर
गर्वाने सांगा की मि
त्याचा मित्र आहे"
हम वक्त और हालात के साथ
"शौक" बदलते है...
"दोस्त" नही...
🎁🎁 मैत्री दिनाच्या शुभेच्छा 🎁🎁

ला Friendship Day हा Band बांधून साजरा करण्याची गरज नाही कारण माझा मित्राना माहित आहे मी माझा मित्रंवर 👬किती प्रेम करतो ते.
Love You All Friends
तुम्ही माझा आयुष्यात आल्याबदल आपले खुप खुप आभार
मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्या .

ज्यांच्याशी कधी गाठभेट नाही झाली पण या ग्रूपच्या माध्यमातून भावबंध जुळले अशा सर्व स्नेह्यांस *मैञी दिनाच्या* शुभेच्छा...

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला  नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा...
मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !

👉�😊वळणावळणाची   असते  म्हणून  ती 👣👣 वाट  असते  🏂क्षितिजापाशी  झुकते  म्हणून  ते  🌌आकाश  असते  क्षणोक्षणी  🚨 रंग  बदलते  म्हणून  ते  😊जीवन  असते  आणि  शब्दाविना  जपली  जाते  👉�😊म्हणून  ती  👫मैत्री👫असते .

👫😊Happy Friendship Day👫😊

प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो.

एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का?
ओबामांनी होकार दिला.
त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले " असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले?"
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां. "आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस."
ती आत्मविश्वासाने उत्तरली, "अजिबात नाही. जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा अध्यक्ष असता."
आत्मविश्वास असावा तर असा.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो.
आई, पत्नी, बहीण, मुलगी..

*दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर.....*

*घड्याळ म्हणते काळाची पाऊले  ओळख......*

*खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव...*

*देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......*

*छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव*

*पण जमीन....म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत.....*

   *माणस जोड़णे हाच आमचा धर्म*