Funny Love SMS

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??
.
पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!!
.
गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू??
.
पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलेल..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!!

🏄🏊�🏊�🏊�🏊

Marathi Jokes

बेवडा रेल्वे पटरीवर झोपलेला असतो....

तेथे उभा असलेला माणूस त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला,
.
.
अरे उठ इथून...
.
.
.
रेल्वे आली तर जीव जाईल तुझा.....
.
.
.
.
त्यावर बेवडा उठला आणि म्हणाला,

अरे ये शीपुर्ड्या आत्ताच माझ्या वरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं.....
.
.
ही रेल्वे माझं काय बिघडवणार....😺😺😺😺

------------------------

गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू                            यामध्ये काय फरक आहे...?

गण्या- सोप्पय गुरूजी....
          दारू जास्त झाली तर मुले
          उल्टी करतात...
          अन प्रेम जास्त झाल तर मुली
          उल्टी करतात......😜😜😜

-------###------####--

मुलगा - मला तुझी आठवण आली
कि मी तुझा फोटो बघतो
मुलगी- अय्या, आणि माझा आवाज
ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ??

मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड मारतो😜
😝😛😂😂😂
😃😒😃😒Newly married पती  :---

माझे  लग्ना आधी  10 affairs  होते ...😎😎

हुशार बायको  :-- मला माहित होते की जेव्हा कुंडली मध्ये 36  चे 36 गुण जुळ्ले आहेत, मग सवयी पण नक्की जूळतिल ....😉😉

Wife Rocks !!! Husband  Shocks !!!!!😝😝

----------------------

मास्तर  :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे  ??

विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट  वाइन शॉप मध्ये ...😂😂😂

----------------------------

शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के दिन पती ने बीबी के लीये  सफेद गुलाब लाया ....

बीबी :-- ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन टाइन के दिन रेड रोज  देते है ना ??...

पती  :--  अब  जिन्दगी में ,  प्यार से ज्यादा शांती की जरूरत  है !!!!! 😝😝😝😝

---------------------------------

😄😜  ---------फन टाईम  ----

पती --अपने  मैरिज सर्टिफिकेट को एक  घंटे से देख रहा था

बीबी :-  तुम 1 घंटे से क्या देख रहे हो ??

पती  :-  expiry date ढूंढ रहा था !!  सालोने लिखी नही 😥😛😱

-------------------------------------

नवरा (बायकोला चिडवत ) :-

काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...

बायको :- एकटीच आली असेल....

नवरा :- हो तुला कस माहीत...?

बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
😜😜😜😂😂😂

--------------------------------

नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .😜
😜😂😂😄
comedy Group

Congress and BJP

शेजारी बसलेल्या भाजपा कार्यकर्त्यां ला सहज म्हणालो

"यंदा काय गरमी आहे ना"!!

भडकला ना राव, लगेच सुरु ...
" काय काँग्रेस च्या राज्यात नव्हती का ? 15 वर्ष काय बर्फ पडला का?
😂😂😂😂😂😂

Awesome Ukhana

नवरी ने घेतलेला awesome उखाणा

नवरी आली नवर्याच्या गावा,

नवरी आली नवर्याच्या गावा,
.
.
.
.
.
.
.
मनात मात्र माहेरचा छावा..!
😂😂😂😂😂

आता तु नाहीस म्हणून काय झाले,

आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या प्रत्येक
क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या,
पाऊलखुणा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत,
त्याचं स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे..
याचं प्रेरणेच्या जोरावर,
आज मी उंच भरारी घेत आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा शब्द न शब्द कानात घुमत आहे..
गर्दीत उभी राहूनही,एकटचं तुझी वाट पाहत
आहे.....

one serious joke

मोदी : तुम्ही तुमच्या अमेरिकेला एवढं प्रगतशिल कसं बनवलं ?
ओबामा : हे सगळं भारतामुळेच शक्य झालंय 😊
मोदी : भारतामुळे ?? 😨😨 ते कसं काय ?
ओबामा : तुम्ही आरक्षण वाल्यांना नोकरी देता...
आणी मग उरलेल्या टॅलेंटेड लोकांना आम्ही नोकरी देतो 👍 😆

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नंया पेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप
चांगला होता. झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता.

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते आई : कुठे आहेस ... ...
मुलगी : परीक्षा देत आहे
आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन.,.

पुणेरी तडका
जोशी काका रिक्षावाल्याला: सदाशिव पेठेत नेतोस का?
रिक्षावाला: ४० रुपये होतील.
जोशी काका: १० रुपये देतो.
रिक्षावाला: १० रुपयात कोण नेईल?
जोशी काका: बस मागे, मी नेतो..

Kavita

मास्तर: मुलानो आताचा तास ऑफ आहे तुम्हाला
काय आवडेल ते करा.
बंड्या तुला काय आवडते रे ?
बंड्या: गुरुजी मला कविता आवडते.
मास्तर: अरे वा छान छान कुठली कविता आवडते रे बंडू ?
बंड्या:गुरुजी दुसर्या रांगेतली चौथ्या बाका वरची..