आपल्या कर्मावर विश्वास ठेवा ,
राशींवर नाही.
"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा
तो कोठे जातो,
पण धेय्य सुंदर असेल
तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका.
त्या रस्त्यावर चालत रहा."
यश तुमची तिथे वाट पाहत असेल.....
Nice SMS
Nice SMS
🍁🌻🌻🍁
पावसाचा थेंब खुप छोटा
असतो........
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो......
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो......
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो......💐💐💐🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Suvichar in Marathi
जिवाला स्पर्श करणारा सुविचार
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"
Bhagavatgita at work
कंपनी भगवतगीता...हे पार्थ
।। तू मागच्या इन्क्रीमेंटबद्दल पच्छाताप करू नको ।।
।। तू पुढच्या प्रमोशनचीही चिंता करू नको ।।
।। फक्त आपल् आताच कर्तव्य पूर्ण करत प्रसन्न राहा ।।
।। तू जेव्हा नव्हतास तेव्हाही ही कंपनी सुरूच होती ।।
।। तू नसशील तेव्हाही ही कंपनी चालूच राहील ।।
।। जे टारगेट आज तुझ्यासाठी आहे ते काल दुसऱ्या कुणासाठी तरी होत ।।
।। तेच उद्या आणखी कुणाच् तरी असेल ।।
।। तू हेच सगळ तुझ आहे, अस समजून मग्न झाला आहेस ।।
।। हेच तुझ्या समस्त दुःखाच कारण आहे ।।
।। प्रमोशन, इन्क्रीमेंट, सुट्टी, बोनस आणि इंसेंटिव्ह असे शब्द मनातून काढून टाक ।।
।। मगच तू कंपनीचा आणि कंपनी तुझी होऊ शकेल ।।
😳Only for private sector people😷
Kombada
शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास
तर कोंबडा बनवेन
.
.
.
.
.
.
.
पप्पू : ओके सर......पण जरा झणझणीत बनवा
मी दोन खंबे घेऊन येतो.
Nice Thoughts
"धनवान होण्यासाठी
एक-एक कणाचा
संग्रह करावा लागतो तो,
आणि
गुणवान होण्यासाठी
एक-एक क्षणाचा
सदुपयोग करावा लागतो ..!
ह्या जीवनाचा पैसा
पुढच्या जन्मी कामी नाही येत
पण ह्या जन्माचं पुण्य
जन्मो जन्मी कामी येतं."
Nice SMS
बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची
उंची नाही..कारण..
पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,
विजांच्या कडकडाटामुळे नाही..आणि
वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते
डबकं असतं..
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस!!
“निवड आपली आहे.."
Nalasopara special
नालासोपारा स्पेशल
मुलगा-जानु तुला काय गिफ्ट पाहीजे ????😘😘😘
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी-
टँकर पाठवुन दे घरी एक पाण्याचा.😉😜😜🤓
Nice SMS...
मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ
नाजुकपनासाठी त्यांनी आपल आयुष्य
वेचलय...
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.
आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...
ताकदीचा उपयोग आम्ही "माणसं" जोडायला करतो..तोडायला नाही...
खुप काहि सांगायचं होतं तुला पण....मनातलं मनातच राहून गेलं.. सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं !!
Shivshena
एक मुलगा एका मुलीला घरी घेऊन आला..
..आई- कोन आहे ही??.
.मुलगा-हि माझी बायको आहे!.
.आई-केव्हा पासून चालू होत हे तुमच नाटक??..
मुलगा- माहीत नाही १४ फेब्रुवारी ला मी बागे मध्ये बसलो होतो आनि माझ्या शेजारी बसून ही कोनाची तरी वाट पाहत होती.
."शिवसेना " वाले आले आनि आमच लग्न लावून गेले😂😂😂😂😂