बजरंग-लोकल ब्रॅण्ड/मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड

डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ?
गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण

डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ?
गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर : शॅम्पू ?
गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू

डॉक्टर : हेयर ऑईल ?
गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल

डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल
कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर
लोकल ब्रॅण्ड आहे ?

गण्या : नाही....बजरंग माझा रूम पार्टनर आहे…

😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂😂😂😂

बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते.

१० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली... 
वडील : ''आधी तू मला बाबा म्हणायचीस .. आणि आता डॅड का म्हणतेस?''
चिंगी : '' डॅड... ते काय आहे न कि बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते.''
💋💋💋💋💋💋💋💋💋😝😝😝😁
,  .  ...

.,.....
.
.
.....
.
.
.
...
.
.

.....
.

.
 .....
.
.
....
.
.
.
.....
.
.
.
. ....
.
.
.
.
. ....
.
लगेच करून बघितलं का........
😝😝😝😝😝😝
😘😘😘😘😘😘

  असू द्या असू द्या, पुठे पाठवा..

Good Night SMS in Marathi

झोप लागावी
       म्हणून
     Good Night...🍥
😀चांगले स्वप्न पडावे
       म्हणून
Sweat dreams...🍥
       आणि
😥स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये
        म्हणून
        Take care..

नवरा-बायकोच्या नात्यांची कविता

सुंदर कविता...................

नवरा-बायकोच्या नात्यांची
अलगद गुंफण करणारी कविता
काल वाचनात आली.

❤तो तिला म्हणाला “डोळ्यात
तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल,
थांबा जरा राहू दे”

💙तो म्हणाला “काय बिघडेल
स्वयंपाक नाही केला तर?
”ती म्हणाली ” आई रागावतील,
दूध उतू गेल तर?”

👪“ठीक आहे मग दुपारी
फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून,
पाणी यायची तीच वेळ”

💑“बर मग संध्याकाळी आपण
दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात,
सगळेजण घरीच जेवू”

💌“तुझ्यामुळे गेली माझी चांगली
सुट्टी फुकट”
“बघा तुमच्या नादामधे
भाजी झाली तिखट”

💏आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा
माजघरातून मुसमुस

💔सिगरेट पेटवत, एकटाच तो
निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून

💓दमला भागला दिवस संपला
तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून
दोघांनाही कळेना

💕नीट असलेली चादर त्याने
उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या
उशाजवळ ठेवून दिली।

💖तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?”
आणि तो विरघळला।

💗“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल
केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून
किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

💚“माझी सिगरेट जळताना तुझ
जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव
जाळण आठवल

💙अपेक्षांच ओझ तू किती
सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख
तळहातावर झेललस…

💛तुला नाही का वाटत कधी
मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा
तुझ्या जगात जावस?”

💜“बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…

💘माप ओलांडून आले होते,
तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का
विरघळलं?”

सर्व नवरा - बायको साठी
आवडली तर नक्की पुढे पाठवा .......


Related Post Marathi Kavita

दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं

जे घडत ते चांगल्यासाठीच,
फरक फ़क्त एवढाच असतो.
की ते कधी आपल्या;
चांगल्यासाठी असतं तर कधी,
दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं..!

गुरुजी वारले..

गुरुजी : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भिमा ह्या भारताच्या नद्या आहेत तर पाकिस्तानाच्या नद्यांची नावे सांगा..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
बंड्या : रुक्साना, फ़र्झाना, रिझवाना, हसीना....

गुरुजी वारले..
😝😝😝😝😝😝😝😝

कटप्पा नं बाहुबलीला का मारलं - Funny Ukhana

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू..
सुन :- भाजीत भाजी........
सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की....
.
.
.
.
.
.
सुन :-
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...."
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं....
नामदेव रावांच नाव घेते,
बोल थेरडे,
कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!"
😛😛😀

भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा

गुळातील गोडवा ओठावर येऊ
द्या..मनातील कडवापणा बाहेर
पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड
मकर संक्रांतीच्या हार्दीक
शुभेच्छा ....................
 उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे."भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।

Happy Bhogi | Happy Makar Sankranti

उसे नही दुंगा मै ....तीळगुळ...

कवी इज Back.😛....... 
अगर ग्रूप में किसीने भी की.. चुळबुळ..                 अगर ग्रुप में किसीने भी   की.. चुळबुळ...
.
.
.
.
.

उसे नही दुंगा मै ....तीळगुळ...
.😜  😛😏👊👊

Related Aathavale mhanun pathavale

Vodafone च कार्ड बंद पडलय

गण्याला एकदा Vodafone मध्ये operater म्हणून जॉब लागतो

पण त्याला पहिल्याच दिवशी लाथ मारून बाहेर काढल जातं

कारण

पहिला कॉलर : सर माझं Vodafone च कार्ड बंद पडलय

गण्या....
" अरे मग  IDEA च घेना जबरदस्त नेटवर्क आहे आणि ऑफर पण चांगल्या आहेत..."
😂😂😂😂