"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;
काहींना ओँजळभर मिळते,
तर काहींना रांजणभर;
पण त्यातून मिळणारा आनंद
ज्याला कळला तोच जगणे शिकला"...
"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.
फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!
Naseeb...
Aayushya jagane yalach mhanatat
क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते, कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो,
जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो,
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात.
Aayushya
चूक ही आयुष्याचं एक पान आहे.
पण 'नाती ' म्हणजे आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.
जीवन मंञ
१) हळू बोला - शांती मिळेल
२) मी पणा सोडा - मोठे व्हाल
३) भक्ती करा - मुक्ती मिळेल
४) विचार करा - ज्ञान मिळेल
५) सेवा करा - शक्ति मिळेल
६) सहन करा - देवपणा मिळेल
७) समाधानी रहा - सुख मिळेल.
"एवढे लहान बना की प्रत्येक जण
तुमच्यासोबत बसू शकेल...
आणि
इतके मोठे बना की जेव्हा
तुम्ही उभे रहाल तेव्हा
कोणीही बसलेला नसेल..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
Tur dal
साल १९९६ बाळासाहेब ठाकरेंनी मंत्री मंडळातून एका महिला मंत्र्याची ....... हकालपट्टी केली ..
गुन्हा होता डाळींचा महा घोटाळा .. ७ पिढ्या बसून खातील एवढा महा प्रचंड भ्रष्ठाचार ... त्या भाजपच्या महिला मंत्र्याचे नाव होते... शोभाताई फडणवीस .......अन् विशॆष म्हणजॆ त्यांचा पुतण्याच महाराष्टाचा मुख्यमंत्री असताना तुरडाळ 220 रू किलो आहॆ......
साहॆबांची दुरदृष्टी....
सहज आठवले म्हणून पाठवले .....
Shivaji maharaj
: सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता
.
नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता
.
.
वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला
.
नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता
.
त्याला आई लहानपणी सोडून गेली
पिता तरूणपणात सोडून गेला
नातेवाईक विरोधात गेले
जवळचे संकटात सोडून गेले
.
तरीही तो लढला
.
.
त्याच्यावर विषप्रयोग झाले
त्याची बदनामी झाली
.
.
तरीही तो लढला
.
.
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
.
.
तरीही तो लढला
.
.
अस असताना ही त्याने
४ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला
ज्ञान मिळवले.
.
.
.
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल
.
.
कोण होता तो
.
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
.
.
तो होता
शिवबांचा छावा
.
.
छत्रपति संभाजीराजे...!!!!!
जय रौद्रशंभो
जय शिवराय
: गर्व नाही माज आहे।
धमकी नाही पण धमक आहे ।
पैसा नाही पण
मनाची श्रीमंती आहे ।
म्हणून तर गर्वाने
म्हणतो मी मराठी आहे..
''वाघाला" घाबरून सिंह
चाल बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी
बसविणारीच असते,
ओरडून जञा गोळा
करायची त्याला गरज नसते,
आम्ही मराठे आलो आहोत,
हे पाहून जर घाम फुटत
असेल तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची
गरज नसेल..
"मराठा" या शब्दातच
"राठ"पणा आहे..
हा राठ पणा म्हणजे
रांगडे पणा मराठ्यांत
भिनलाय ते या मुळमुळीत
लोकांना काय कळणार ?
छक्के पंजे मराठ्याला
जमत नाहीत मराठ्याला
फक्त एकच समजतं जो
नडला त्याला पाडला..
समजलं काय.!!
सुर्य कोणाला झाकत नाही,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
"मराठी" असल्याचा
अभिमान बाळगा,
कारण "मराठी" कोणाच्या
बापाला घाबरत नाही..
"जय भवानी, जय शिवाजी"
नदी आहे नदीतून
पाणीच वाहणार..
ओरडून सांग उभ्या जगाला,
मी मराठा आहे मराठा,
शिवछत्रपतींची महतीच गाणार.!
श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद..!!
आम्ही तलवारी सोडल्या
पण तलवारी चालवायला
विसरलो नाहीत..
आम्ही नांगर सोडले
पण जमीन फाडायला
विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा
आजही उफाळत आहे..!
डोळ्यातला निखारा
लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे
बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला
शिवाजी आज ही जिवंत आहे..
॥ जय शिवराय ॥
: फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहला!
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला!
आजही लोकांची फाटते
आम्हाला पाहून!
कारण आमचा इतिहास शिवाजी महाराजानी लिहला.!!!
Kunavachun kunache Aadat nahi
"कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे
जरी
खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत..
Saath
दिवसभर वेळातून वेळ काढून तूम्हाला मेसेज का करत असतो ??
.
टाईमपाससाठी ?
नाही...!💐
मनोरंजनासाठी ?
नाही....!💐
मेसेज करतो कारण आयुष्यात येऊन तुमच्यासारखी जी जिवाभावाची माणसे मिळाली आहेत, त्यांची आठवण काढणं हे माझे भाग्य समजतो...
आणि त्यांच्या मनात योग्य ते स्थान मिळविण्याचा हा छोटासा प्रयत्न असतो.💐..
तुमच्या आयुष्यातला एक भाग बनविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
आपली साथ अशीच मिळत राहो...
🙏🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Marathi SAD status
तू माझी आहेस कि नाहीस,,, माहित
नाही पण तुला माझी _म्हणायला खूप
आवडते,,,♡♡मनालाही समजावलय,,, तू
माझी नाही पण त्यालाही
आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते.
Aata urali fakt Duniyadari
गल्लीतल्या क्रिकेटचे नियम==
1.एक टप्पा आऊट.
2.जिंकेल तो पहिला.
3.कट ला एक.
4. टॉससाठी उन्हाळा का पावसाळा.
5 .बॉल घरात गेला की आऊट.
6. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट.
7.जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल
आणायचा.
8.पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....
अरे यार ट्रायल बॉल होता राव.
9.गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच काढायचा...
काय छान दिवस होते राव ते.....
आठवत असतील हे नियम तर जरूर शेअर करा!
शाळा आमची छान होती,
.
.
.
Last bench वर आमची Team होती ….
.
.
.
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो …
.
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
.
.
.
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
.
सगळ्यांसारखे…नुसतेच
.
ओठ हालवायचो ….
.
.
.
पावसाळ्यात शाळेत
.
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?
.
मुद्दामच भिजत जायचं,
.
.
.
पुस्तक भिजू नये
.
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
.
.
.
शाळेतून येता येता …
.
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
.
.
.
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
.
.
.
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
.
.
.
>इतिहासात होता शाहिस्तेखान
.
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
.
>गणित… भुमितीत होतं …
.
पायथागोरसच प्रमेय…
.
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
.
का कुठलेतरी … वायव्य….
.
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
.
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
.
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen
ने
त्या “Pen-fights”
.
खेळणं ….
.
.
.
Exams मधल्या
.
रिकाम्या जागा भरणं…
.
आणि जोड्या जुळवणं …
.
.
.
.
.
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
.
परीक्षा नाही,
.
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
.
रुसवे फुगवे नाही.....I
.
.
..
आत्ता उरलीय फक्त
.
"दुनियादारी".।।।।
MISSING THAT GOLDEN DAYS OF LIFE.
Marathi funny jokes
वाघाच्या लग्नात
४ ते ५ कुत्री
आनंदाने नाचत होती आणी खूप खूप
धमाल करत होती
वाघाने विचारले
लग्न माझे आणी
तुम्ही का
इतक्या आनंदात??
कुत्रे बोलले...
आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो!!
😃😃😃😃😃😃😃
________________
आजोबा आजीच जोरात भांडण होतं .आजोबा रागाने आजीच्या जोरात थोबाडीत मारतात व म्हणतात ," अग वेडे पुरूष तिलाच मारतो .जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो .😜😜 आजीने २ थोबाडीत .😄😄 ४ लाथा १५/२० लाटण्याचे फटके मारुन ......" तुम्हाला काय वाटलं , 😀😀😀------------------- माझं तुमच्यावर प्रेम नाही ...?.
__________________________
दूध पिल्याने ताकद येते ???
मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ...
नाही हालत ना !!!
.
.
.
.
.
.
आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!😜😜 Rishta vahi soch nayi...🍺🍺🍺
__________________________
😉😃बायको::: अहो तुम्ही म्हणाला ना की, मी आता🍸🍸कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून ..........मग आता का पिताय?
नवरा::::::::-:अगं आता दिवाली जवल आली ना. मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नकोस का?
म्हणून...............
झाली हौस,पाडला पाऊस............😊☺😉😉👆👆😀
__________________________
वर्ग ४ था (ढ) -
मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!
मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?
बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 😀😂😂😂
__________________________
भिकारी : साहेब, २० रुपये द्या ना,
चहा प्यायचा आहे.
.
.
गंपू : काय रे, चहा तर
दहा रुपयांना मिळतो. .
.
.
.
.
भिकारी : साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय
ना. .
.
.
गंपू : अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण
बनवलीय...!
.
.
भिकारी : नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच
भिकारी बनवलंय ...!!!
😜😜😜😜😜😜😜😜😜
__________________________
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….
नवरा : ए ऐक ना ….
बायको ; जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
बायको : हं …. आता बोल.
नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची
फोड समजून …!!!😂
नवरा जोमात, बायको कोमात.....
__________________________
एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या
टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते
" तिडा तिडा "
त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात
ओरडतो . . .
" तुताय तुताय "....
😆😆😆😆😝😝😂😂😂😂
__________________________
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,
शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,
राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
एक छोटीशी गोष्ट ....
__________________________
राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?
पप्पू : मी MBBS करतोय 😀
राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात
असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?
पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती...😜 "🌱🌿🌾🐃🐃🐃🌱🌿🌾
________________________
१ मुलगा एका मुलीकडे पाहत असतो
मुलगी : घरी बहिण नाही का ?
मुलगा : आहे ना ...तिनेच सांगितलं
गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला १ वहीनी आण ...
😝😝😝
___________________________