बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापचजास्त हुशार असतो."
बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??
बाप अजुन पोराला हानतोय......
बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापचजास्त हुशार असतो."
बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??
बाप अजुन पोराला हानतोय......
परीस्थिती माणसाला हतबल बनवते....
त्या दोघांच इतक्या दिवसांच प्रेम एका क्षणात तुटल...
.....
जेव्हा त्यान तिला विचारल
" काय खाणार ?"
....
....
आणि ती म्हणाली....
..........
.......
........
.......
......
.....
"कांदा भजी"..!!
😝😜
हिंदी फ़िल्मी गीत जे आजारांचे वर्णन करतात
गीत - जिया जले, जान जले, रात भर धुआं चले
आजार - ताप
गीत - तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही
आजार- हार्ट अटैक
गीत - बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर म बड़ी आग है
आजार - एसिडिटी
गीत - तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ
आजार- मोतिबिंदु
गीत - तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना
आजार- स्मृतिभ्रंश
गीत - मन डोले मेरा तन डोले
आजार- चक्कर येणे
गीत - टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई
आजार - यूरिन इन्फेक्शन
गीत - जिया धड़क-धड़क जाये
आजार - उच्च रक्तदाब
गीत - हाय रे हाय नींद नहीं आये
आजार - निद्रानाश
गीत - बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता
आजार- मुळव्याध
ं
😝
गीत - लगी आज सावन की फिर वो झड़ी है
आजार - जुलाब
😜😝😝😛😛
रियल लव स्टोरी
एका मुलाचे एका मुलीवर खुप प्रेम असते. 💖💘
मुलगी खुप सुंदर असते.💃 त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.👫 पण त्यांच्या प्रेमात एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ,ती मुलगी एका श्रींमताची एकुलती एक मुलगी असते व मुलगा खुप गरीब.
मुलीच्या घरातुन त्यांच्या प्रेम प्रकरणास खुप विरोध होतो
ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतात.
💃🏃
पण मुलीचे वडिल तो प्रयत्न हाणुन पाडतात 💔व मुलीचे दुसय्रा मुलाबरोबर लग्न लावतात.
👨👩
दहा वर्षानंतर ती मुलगी आपल्या नवय्राबरोबर वर्ल्ड टुर ला जाते. तिथे फिरत असताना काही चोर त्यांचे पैसै व पासपोर्ट वगैरे साहित्य चोरतात.
ते दोघेही हताश होतात, एवढ्या दुर देशात त्यांचे कोणही ओळखीचे नसते.
त्या वेळी एक मोठा भारतीय उद्योगपती तिथे येतो व त्यांना मदत करतो.
👦👦👦
आता तुम्हाला वाटेल कि तो मोठा उद्योगपती त्या मुलीचा माजी प्रियकर असेल तर तुम्हाला हिन्दी चिञपटांचा चांगलाच नाद आहे
😜😜😜😜😜
ज्याला साधं प्रेम यशस्वी करता आलं नाही तो जीवन यशस्वी काय ठेंगा करणार
👎👎👎👎
काहीतरी चमत्कार घडेल हे डोक्यातुन काढा
आणि कामाधंद्याच बघा।
आले मोठे प्रेम करून श्रींमत होनारे।
इथे मुली मिळायची पंचाईत आणि लागले मन लाउन वाचायला .....लव💏 स्टोरी
😜😜😜😜😜😝😝😝
पैसे नसतात तेव्हा माणूस
झाडपाला खाऊन दिवस काढतो,
पैसा आल्यावर
हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो.
पैसे नसतात तेव्हा
माणूस सायकलने रपेट करतो,
पैसा आल्यावर मात्र
हीच सायकल तो जिममध्ये व्यायामासाठी चालवतो.
पैसे नसतात तेव्हा
रोजीरोटीसाठी त्याची पायपीट
चालू असते,
पैसे आल्यावर मात्र
हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो.
माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.
पत नसली तरी
लग्न करायला एका पायावर तयार असतो,
ऐपत असली की मात्र
त्याला घटस्फोट हवा असतो.
पैसे वाचवायला
तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,
पुढे पैसा आला की
सेक्रेटरीलाच बायकोसारखे वापरतो.
पैसे नसेल तेव्हा
तो असल्याचे सोंग आणतो,
पैसा असतो तेव्हा मात्र
कंगाल असल्याचे नाटक करतो.
पैसे नसतात तेव्हा
मिठाई खावीशी वाटते,
पैसे आल्यावर मधुमेहा मुळे खाता येत नाही.
पैसे नसतात तेंव्हा
भूक लागते , झोप येते,
पैसे आल्यावर
दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
आवडला तर पुढे पाठवा....👏👏👏
Nakki vacha khup sundar ahe
माणूस मरत असताना शरीराचे काही भाग खालील प्रमाणे
बंद पडत जातात
डोळे :- ३१ मिनिट्स नंतर
मेंदू :- १० मिनिट्स नंतर
पाय :- ४ तासांनंतर
स्कीन :- ५ दिवसांनंतर
हृदय :- त्याच क्षणाला बंद पडते
हाडे :- ३० दिवसांनंतर
पण ..........
उभ्या आयुष्यात जिंकलेली
मने,
मिळवलेल प्रेम,
केलेली मदत मरणा नंतर सुध्दा
जिवंतच राहते
.
.
तात्पर्य :- शरीरावर नाही
मनावर प्रेम करा
निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि
आयुष्य चुकत जाते..
प्रश्न कधी-कधी कळत नाहीत
आणि उत्तर चुकत जाते..
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता..
पण प्रत्येक वेळी नवनवीन
गाठ बनत जाते
दाखविणाऱ्याला वाट
माहित नसते..
चालणाऱ्याचे ध्येय मात्र
हरवून जाते..
दिसतात तितक्या सोप्या
नसतात काही गोष्टी..
"अनुभव"
म्हणजे काय हे तेव्हाच कळते...
असे मित्र बनवा
जे कधीच साथ सोडणार नाही..
असे प्रेम करा
ज्यात स्वार्थ असणार नाही..
असे हृद्य बनवा कि
ज्यालातडा जाणार नाही..
असे हास्य बनवा
ज्यातरहस्य असणार नाही..
असा स्पर्श करा
ज्यानेजखम होणार नाही..
असे नाते बनवा
ज्याला कधीच मरण नाही...
सुरेश भटांच्या चार सुंदर
ओळी..
आयुष्य छान आहे,
थोडे लहान आहे......
रडतोस काय वेड्या.?
लढण्यात शान आहे...
काट्यातही फुलांची झुलती
कमान आहे.....
उचलून घे हवे ते,
दुनिया दुकान आहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो
बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुनपडावं
लागतं"...
वाचून झाल्यावर शेअर कराच...........😊
एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो🍺🍺🍺. तो तिन्ही ग्लासमधून थोडी थोडी बियर पित रहातो.
बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो.
तो माणूस सांगतो," अाम्ही तीन जिवलग मित्र अाहोत, सध्या वेगवोगळ्या गावी रहात अाहोत. सोबत पिण्यीची अाठवण म्हणून अाम्ही तिघेही असेच पितो.
असे बरेच वर्ष चालते.
एक दिवस तो माणूस दोन बियरचे ग्लास 🍺🍺 मागवतो. बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय? तो त्या माणसाचे सांत्वन करू लागतो. त्यावर तो माणूस म्हणतो, " अरे तसे काही नाही, दोघेही ठणठणीत अाहेत.'
बार मालक: मग अाज दोनच ग्लास 🍺🍺 का?
..
..
..
..
माणूस: माझा श्रावण चालू अाहे.
🍺😜अशी मैत्री असावी.😜🍺