☝कमीपणा घ्यायला शिकलो
      म्हणून... आजवर खूप
      माणसं कमावली...
      हिच आमची श्रीमंती...!!

☝नाते सांभाळायचे असेल तर
      चुका सांभाळून घेण्याची
      मानसिकता असावी ...
      आणि
      नाते टिकवावयाचे असेल तर
      नको तिथे चुका काढण्याची
      सवय नसावी ...

☝ताकद आणि पैसा हे
     जीवनाचे फळ आहे.
     परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
     हे जीवनाचे मूळ आहे.

☝जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
     प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
     भरपूर आहेत.
     पण हरलेल्या क्षणी पाठीशी
     उभे राहणारे किती, यावरून
     माणसाची श्रीमंती कळते.

☝तुमच्या पाठीशी किती जण
     आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
     किती जणांच्या पाठीशी आहात
     याला महत्त्व आहे.
     
☝"एखादे संकट आले की,
     समजायचे त्या संकटाबरोबर
     संधी पण आली.
     कारण संकट हे कधीच
     संधीशिवाय एकटा प्रवास
     करत नाही.
     संकट हे संधीचा राखणदार
     असते. फक्त संकटावर मात
     करा, मग संधी तुमचीच आहे".

☝"वडाचे झाड कधीच पडत
       नाही, कारण ते जेवढे वर
       वाढते तेवढेच ते जमिनीखाली
       पसरते. जीवनात तुम्हाला  
       जर पडायचे नसेल तर स्वत:
       चा विस्तार वाढवतेवेळी
       चांगल्या मित्रांची सोबत
       वाढवा".

☝आयुष्यात  सुई  बनून रहा.
     कैची  बनून राहू नका. कारण
     सुई  दोन  तुकड्यांना  जोडते, 
     आणि  कैची एकाचे  दोन
     तुकडे  करते...

    ✨✨

मांडवामधे नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघुन
एक म्हातारी बाई बोलली....
.
नवरी मुलगी किती सुशिल आणि संस्कारी आहे..
.
जेव्हा पासून बसली आहे...
मान खाली घालून आहे..
एकदाही नजर वर करुन पाहिलं नाही...
.
.
पाठीमागुन आवाज आला....
.
ओ आजी......
.
नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे.....

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

सुख वेचायला शिका.
                दुखः सहन करायला शिका.
अश्रु पुसायला शिका.
                  इतरांना हसवायला शिका.
आयुष्य दोन घडिचा डाव आहे.
                   ह्यात जगायला शिका,
कारण की,
       आकृती नाही तर आकार बदलतो.
स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो.
                    सावध रहा ह्या दुनियेत,
कारण
            येथे ईच्छा पुर्ण नाही झाली तर
देव पण बदलला जातो....

आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !

एकदा अमेरीकन राष्ट्रपतिचे इम्पोर्टेङ
हेलीकॉप्टर चालु होत नव्हतं..!!!
जगभरातुन मैकेनिक बोलावले गेले तरीपण हेलिकॉप्टर
चालु
होईना...!!!
अमेरिकीन राष्ट्रपतिनी मग भारताला निरोप
पाठवला..!!
प्रधानमंत्री मोदीँनी विचार केल
कि जापान , चीन , फ्राँस
च्या लोकांना जमला नाही तर भारतातुन कोण
करणार..??
पण कोणाला तरी पाठवन तर पङणारच होत....!!!
त्यांनी पेपरात जाहिरात दिली..!!
सगळ्यांना वाटायला लागला "चीन जापान
ला नाही जमलं,, तर आपण काय चीज.? उगच
कशाला इज्जतीचा कचरा..!!
पणआपल्या admin च्या ङोक्यात
आयडिया आली की ,
" चला जाउन तर बघुत,, तेवढाच अमेरीका फिरणं
होईल.!"
कोणीतरी जायला तयार झालं,! ऐकुन
मोदी खुष झाले, आणी admin ला पाठवण्यात
आले ......
.
Admin ने निरिक्षण करत हेलीकोप्टर ला चार
प्रदक्षिणा घातल्या आणी बोलला...!!!!
"20,30 ताकतवान माणसं लागतील..!!"
माणसं आल्यानंतर admin म्हणला....
'"हेलिकोप्टर ला ङाव्या बाजुने
उचला आणी उजवीकङे झुकवा..!!"'
सगळे म्हणायला लागले काय पागल
माणसाला पाठवलय
भारताच्या लोकांनी.. पण
तरी त्यांनी तसं केला..!!
.
.
.
Admin-आता बघा चालु करुन...
.
!!!! चमत्कार !!!!!
.
हेलीकोप्टर स्टार्ट झाल ..!!! सगळ्यांनी  admin laं
अभिनंदन केलं...
.
मग
ओबामानी विचारला "कोणत्याही पार्टला हात न
लावता तु हे कसं केलस..?? काहि स्पेशल कोर्स
केलाय का..??"
.
.
.
.
.
.
Adminलाजत म्हणला - तसं काही नाहिये...
पण आमच्या कङे बजाज
स्कुटर अशीच चालु करतात..

हसू नका आपला अॅडमिन लहानपणापासूच हुशार आहे पण कधी गर्व नाही केला बिच्च्या-यानं.

चॉकलेट ची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते..पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत
हृदयात घर करून राहते
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून...
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत...

कामासाठी वेळ द्या .
कारण ती यशाची किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या .कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या .
कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या .
कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
स्नेहासाठी वेळ द्या .
कारण तो सुखाकडे नेण्याचा मार्ग आहे.
स्वप्नांसाठी वेळ द्या .
कारण ते ध्येयाकडे जाण्यास सोबत करील .
हास्यविनोदासाठी वेळ द्या .
कारण ते जीवनसंगीत आहे..
आणि
स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.

"स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही."