Who is intelligent?

*ऊखाणा आहे सोडवा*

चार  खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!
सांगा काय आहे ?
(who is intelligent ...?
Answer this)
आता बघु कोण हुशार आहे ते???😂😂😁

No comments:

Post a Comment