गावची शाळा
गुरजी :- पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते. रोज एक गिलास दुध पेत जा.
बंड्या:- काई बी सांगुन रायले काय गुरजी, तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.? 😜😝😝😝😝😝😝
No comments:
Post a Comment