काल रात्री बसल्या बसल्या  दारु पिताना विचार केला की दारू पिणं बंद करायला हवं...
.
.
पण मग विचार केला की..
.
.
.
.
नशेत इतका मोठा निर्णय घेणं योग्य नाही..😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment