वरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस,
ट्रेन बंद झाल्या तरी चालतील तू मात्र अधीर आणि बधिर होऊन बरस ,
रस्त्यावर पाणी भरल तरी चालेल तू गुड़ग्याला बाशिंग बांधून कोसळ,
नादिला पुर आले तरी चालेल तू तराट होऊन बाँधावरुन कल्टी मारुन पड़,
शाळा,कॉलेज बंद झाले तरी चालेल तू टेक्नो वरात घेऊन बरस, अणि करुन टाक महाराष्ट्रात झिंगझिंगझिंगाट,😃💃💃💃💃👯👯😜😜😜

No comments:

Post a Comment