*कृपया आपल्या मोबाईल मध्ये हे करा ….*
*फक्त दोन मिनिट लागतील*
*एका मोटार सायकल चालकाचा अपघात होवून तो बेशुद्ध पडला.*
*अपघात पाहून एक*
*कार चालक थांबला.*
*त्याने*
*Police आणि Ambulance यांना मदतीसाठी*
*बोलावले.*
*त्याने अपघात ग्रस्त मोटार*
*सायकल चालकाचा मोबाईल घेवून*
*त्याच्या कुठुंबातील व्यक्तींना*
*अपघाताची कल्पना दिली.*
*सुदैवाने मोटार सायकल चालकाचा*
*मोबाईल lock नसल्याने त्याच्या कुठुंबीयांशी*
*त्वरित*
*संपर्क होऊ शकला.*
*पण मोबाईल जर lock*
*असता तर ?????*
*कुटुंबीयांशी त्वरित संपर्क होऊ शकला असता का ???*
*आपण बहुतेक जण आता *Android phone चा वापर*
*करतो,*
*यामध्ये*
*Owners Info*
*नावाचा एक ऑप्शन असतो*
*जो*
*Screen Lock असताना*
*देखील प्रदर्शित होत असतो.*
*Owners Info पाहण्यासाठी Screen Lock ला पासवर्ड*
*लागत नाही.*
*त्यासाठी*
*Settings मध्ये जा*
*-> Security मध्ये जा*
*-> Lock screen and Security मध्ये जा*
*->Owners information हा ऑप्शन आहे.*
*त्यामध्ये*
*तुमचे पूर्ण नाव*
*पत्ता*
*आणि घरतील जबाबदार*
*व्यक्तीचा नंबर टाईप करा !!*
*आपला फोन हरवल्यास अथवा*
*एखादी अनिश्चित घटना घडल्यास*
*यामुळे*
*मोलाची मदत होवू शकेल*
🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻🏃🏻
*हे सेटिंग लावण्यासाठी*
*फक्त दोन मिनिट लागतील*
🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
*चला तर मग>>>>>>*
🚦🚦🚦🚦🚦🚦🚦
*Owners Info सेट करून*
🆘🆘🆘🆘🆘🆘🆘
*सजग होवू* ⚠⚠⚠
*सतर्क होवू* ⚠⚠⚠
*सुरक्षित मार्गक्रमित होत राहू*🚲🚜🚖🚘🚍🚔☑☑☑☑☑☑☑
*Please share this*
🗣🗣🗣🗣🗣🗣🗣
No comments:
Post a Comment