"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
. . तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...
साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
तसेच,
नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही,
तर ते टिकवायला लागते
चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........
No comments:
Post a Comment