Marathi Happy new year SMS

ढोल-ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजु देत, आणि मराठी नव वर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू देत.
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🚩🚩
जय भवानी
जय शिवाजी🙏🏻🙏🏻🙏🏻

🌺चंदनाच्या 🎋काठीवर शोभे 🌼सोन्याचा करा🌺
🌕साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा 🍃तुरा,
🐾मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण🐾, 🌺स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण🌺

💐गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐

हिंदू ⛳आहोत, गर्व असलाच पाहीजे ⛳

🙏🙏

No comments:

Post a Comment