Funny SMS in Marathi

सफरचंद गोड असायला पाहिजे ,
‘लाल’ तर 'आडवाणी' पन आहे|
😜😜
.
मुलगा द्रविड सारखा  पाहिजे, ‘राहुल’ तर 'गांधी' पन आहे।
😜😜
.
.
मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,
‘स्मार्ट’ तर फोन पन आहे।
😜😜
.
.
माणसाच मन मोठ आसायला पाहिजे,
‘छोटा’ तर भीम पन आहे।
😜😜
.
.
मुलीला अक्कल असली पाहिजे,
‘सूरत’ तर गुजरात मधी पन आहे।
😜😜
.
.
रिप्लाई हा बरा करता आला
पाहिजे,
‘Hmmm’ तर म्हैस पन करते!
😜😜
.
.
माणसाला समझदार व्हायला पाहिजे,
‘सेंसेटिव’ तर टूथपेस्ट पन आहे।
😜😜
.
.
फिरायला तर हिल स्टेशन वर
गेल पाहिजे ,
‘गोवा’ तर पान मसाला पन आहे।
😜😜
.
.
औषध आजार ठीक करनारे असायला पाहिजे,
‘टेबलेट’ तर सैमसंग चा पन आहे।
😜😜
.
.
मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे ,
‘साइलेंट’ तर मनमोहन पन आहे।
😜😜
.
.
मास्तर ज्यास्त नंबर देनारा असायला पाहिजे..
‘अंड’ तर कोंबडी पन देते।
😜😜
.
.
फोन तर आईफोन असायला पाहिजे,
‘S1, S2...S4’ तर ट्रेन चे डब्बे पन असतात।
😜😜
.
.
याला म्हणतात न्यू मेसेज..
नाहीतर न्यू तर दिल्ली पन आहे।
😄😜😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment