🍇🍇 काल द्राक्ष खरेदी करण्याचा योग आला.
एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो..
मी विचारले आज काय भाव आहे द्राक्षंच्या घडांचा ? 🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
तो बोलला :- ८० रूपये किलो.
जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती.
मी त्याला विचारले :-----
ह्यांचा काय भाव आहे ?
तो बोलला :------
४० रूपये किलो.
मी त्याला विचारले :-----
इतके कमी का ?
तो बोलला :---- साहेब , ही खुप चांगली द्राक्ष आहेत..!!
पण ..... आपल्या घडातुन तुटलेली आहेत.
मी समजून गेलो आपल्या जवळच्यांच्या पासून वेगळे झाल्यावर आपली ' किंमत ' अर्ध्याहून कमी होऊन जाते..
🍇 एकीतच बळ आहे 🍇
No comments:
Post a Comment