Entertainment Katta
इतरांसाठी जगावं लागतं
मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment