Mera Desh Mahan

फेसबुकच्या  मालकाने  कन्यारत्न झाले  म्हणून
99%  शेअर्स  केले  दान. ..!!
आमच्या  इथे  कन्येने  देवाला  लावला  हात
महणून  देव  झाले  घाण......!!
तरीही
आमची  लोक  म्हणतात,
" मेरा  देश  महान."
..😨😨😨😨😭😭😭🔔🔔🔔🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment