True lines

"कोणत्याच झाडाला कापण्याचा भाग आज नसता,
जर कु-हाडीच्या मागे लाकडाचा सहभाग नसता

कोणताच माणूस कधीही डगमगला नसता,
जर आपल्या माणसानीच आपल्या माणसाचा पाय खेचला नसता...."

आपली_माणस_मोठी_करा.

No comments:

Post a Comment