Times of India

मुलगी : तु काय काम करतोस ?

मुलगा : Actually i was Working for Times of India in Mumbai....
पण नुकताच job सोडलाय

मुलगी : का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार  !
😂😂😂😂

No comments:

Post a Comment