लहानपणी सर्व विचारायचे तुला कायव्हायचंय? पण उत्तर कधी सापडलंच नाही ..आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकचअसेल, "मला पुन्हा लहान व्हायचंय...."बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Children's Day
No comments:
Post a Comment