संता : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?बंता : हा!संता : RMD ?बंता : त्ये बी!संता : तंबाखू?बंता : व्हय, त्ये बी!संता : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.?बंता : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.
No comments:
Post a Comment