👌 आजचा चिमटा 👌
रमेश व सुरेश दोन मित्र खुप वर्षां नंतर à¤ेटतात:
रमेश : काय कसं काय चाललयं ? मुलं काय करत आहेत ?
सुरेश : मोठा मुलगा SBI मध्ये
मोठी सुन ICICI मध्ये
छोटा मुलगा HDFC मध्ये
छोटी सुन PNB मध्ये
मुलीच लग्न व्हायचय, ती AXIS मध्ये .....
रमेश : व्वा, व्वा, व्वा !!! म्हणजे सगळे वेल सेटल्ड आहेत तर ! छान छान !
सुरेश : नाही रे, रांगेत उà¤े आहेत सकाळ पासून !!!

No comments:
Post a Comment